text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

सीमा सुरक्षा दलात 90 जागांसाठी भरती BSF Recruitment 2022

 BSF मध्ये विविध पदांची भरती. एकूण जागा 90. शैक्षणिक पात्रता आर्किटेक्चर पदवी, सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा. झालेल्याना एक उत्तम संधी या निमित्ताने आहे. या मध्ये 1) इंस्पेक्टर (आर्किटेक्ट) 2) सब इंस्पेक्टर (वर्क्स) 3) ज्युनियर इंजिनिअर / सब इंस्पेक्टर (इलेक्ट्रिकल) अशा विविध पदाची भरती होणार आहे. त्या साठी पात्र धारकांनी ऑनलाईन अर्ज करावयाचे आहेत.

BSF Recruitment 2022

वयाची अट: 06 जून 2022 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC/ExSM: 03 वर्षे सूट]

पदे, पात्रता, वयोमर्यादा आणि एकूण जागा

1)  पदाचे नाव :- इंस्पेक्टर (आर्किटेक्ट)

जागा :- 01

पात्रता :- आर्किटेक्चर पदवी

वयोमर्यादा :- 30 वर्षा पेक्षा कमी


2) पदाचे नाव :- सब इंस्पेक्टर (वर्क्स)

जागा :- 57

पात्रता :-सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा

वयोमर्यादा :- 30 वर्षा पेक्षा कमी


3)पदाचे नाव :- ज्युनियर इंजिनिअर / सब इंस्पेक्टर (इलेक्ट्रिकल)

जागा :- 32

पात्रता :- इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा

वयोमर्यादा :- 30 वर्षा पेक्षा कमी

BSF Recruitment 2022

फी :- General/OBC: ₹100/-

[SC/ST/ExSM: फी नाही]


Online अर्ज करण्याची अंतिम तारीख: 06 जून 2022


अधिकृत वेबसाईट👉: https://bsf.gov.in/


जाहिरात (Notification):-

BSF Recruitment 2022



Online अर्ज करण्यासाठी :-

v


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks