text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

बँक ऑफ इंडिया मध्ये 696 जागांसाठी भरती Bank of India Recruitment 2022

बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांची भरती होत आहे. त्यासाठी पात्र उमेदवारांनी खालील लिंक ला क्लीक करून ऑनलाईन अर्ज करावयाचा आहे . एकूण ६९६ जागांसाठी भरती होणार आहे. सोबत अधिकृत जाहिरात दिलेली आहे अर्ज भरण्यापूर्वी काळजी पूर्वक वाचून घ्यावी . ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख १० मे  २०२२ आहे . 

Bank of India Recruitment 2022

 

पदे आणि पात्रता :-

१ ) पदाचे नाव :- ऑफिसर (Regular)

एकूण जागा :- ५९४

शैक्षणिक पात्रता :- अर्थशास्त्र / अर्थमिती/सांख्यिकी / लागू सांख्यिकी/ मध्ये पदव्युत्तर पदवी+04 वर्षे अनुभव किंवा CA / ICWA/CISA+03 वर्षे अनुभव किंवा समतुल्य किंवा MBA (फायनान्स)/PGDM (फायनान्स) / CA / ICWA+10 वर्षे अनुभव किंवा 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी+MBA/PGDBM/PGDM/PGBM/ PGDBA किंवा CA / ICWA / CS किंवा इंजिनिअरिंग पदवी + 03 वर्षे अनुभव किंवा 60% गुणांसह BE/B.Tech (CSE/ IT/ E&C किंवा  MCA/M.Sc(IT)+ 02 वर्षे अनुभव.

 "Bank of India Recruitment 2022"

२ ) पदाचे नाव :- ऑफिसर (Contractual)

एकूण जागा :- १०२

शैक्षणिक पात्रता :- B.E./ B.Tech./ MCA   आणि 07/08 वर्षे अनुभव
 

वयाची अट :- 01 डिसेंबर 2021 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

पद क्र.1: 30/35/38 वर्षांपर्यंत
पद क्र. 2: 28/35/37 वर्षांपर्यंत 

नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारत

Fee :-
General/OBC: ₹850/-    [SC/ST/PWD: ₹175/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 10 मे 2022

Bank of India Recruitment 2022

अधिकृत वेबसाईट :- पाहण्यासाठी खालील बटन वर क्लीक करा 

अधिकृत जाहिरात :- पाहण्यासाठी खालील बटन वर क्लीक करा

ऑनलाईन अर्ज :- करण्यासाठी खालील बटन वर क्लीक करा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks