text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

10वी पास साठी कल्याण डोंबिवली महानगर पालिकेत भरती _KDMC recruitment 2022

कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती २०२२

 

⇒ पदाचे नाव: ANM.

⇒ रिक्त पदे: 34 पदे.

⇒ शैक्षणिक पात्रता: एएनएम कोर्ससह 10वी उत्तीर्ण.

⇒ वयोमर्यादा: 18 ते 65 वर्षे

KDMC recruitment 2022

⇒ वेतन श्रेणी: रु. 18,000/-

⇒ नोकरी ठिकाण: कल्याण.

⇒ अर्ज करण्याची पद्धती: ऑफलाईन.

⇒ निवड प्रक्रिया: मुलाखत.

⇒ मुलाखतीची तारीख: 11 आणि 12 एप्रिल 2022.

KDMC recruitment 2022

⇒ मुलाखतीची पत्ता: आचार्य अंत्रे रंगमंदिर, कॉन्फरन्स हॉल , पहिला मजला, कै. शंकरराव झुंझारराव संकुल सुभाष मैदान जवळ, शंकरराव चौक, कल्याण (पश्चिम) , ता. कल्याण , जि. ठाणे.

➤ अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी खालील बटन ला क्लिक करा 

अर्जाचा नमुना पाहण्यासाठी खालील बटन ला क्लिक करा

"KDMC recruitment 2022"


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks