text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

MPSC मार्फत सहायक संचालक, आरोग्य सेवा (शुश्रुषा), सामान्य राज्य सेवा, गट-अ पदाची भरती_ Recruitment of Assistant Director, Health Services (Nursing), General State Service,

 सहायक संचालक, आरोग्य सेवा (शुश्रुषा), सामान्य राज्य सेवा, गट-अ

महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत सहायक संचालक, आरोग्य सेवा (शुश्रुषा), सामान्य राज्य सेवा, गट-अ संवर्गातील पद भरती करीता विहित ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

Recruitment of Assistant Director, Health Services (Nursing), General State Service, Group-A through MPSC

mpsc recruitment 2022

अर्ज सादर करण्याचा कालावधी: दिनांक १ एप्रिल, २०२२ रोजी १४.०० वाजल्यापासून दिनांक २१ एप्रिल, २०२२ रोजी २३.५९ वाजेपर्यंत.

फी "mpsc recruitment 2022"

शुल्क (रुपये) : अराखीव (खुला) - रुपये ७१९/-

मागासवर्गीय / आर्थिक दुर्बल घटक / अनाथ - रुपये ४४९/-

पात्रता :- अधिकृत जाहिरात पहा 

'mpsc recruitment 2022'

वेतनश्रेणी :- S-२३- रुपये ६७,७००/- ते रुपये २,०८,७००/- अधिक नियमानुसार अनुज्ञेय भत्ते.

अर्ज सादर करण्याकरीता संकेतस्थळ :- https://mpsconline.gov.in

अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी :-  येथे क्लिक करा

हे देखील पहा :-   

MPSC मार्फत "सहायक रासायनिक विश्लेषक" गट "ब" साठी पद भरती

➽  MPSC मार्फत "वैज्ञानिक अधिकारी, संगणक गुन्हे, ध्वनी ध्वनीफित विश्लेषण, सामान्य राज्य सेवा, गट-ब" साठी पद भरती



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks