text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

वैज्ञानिक अधिकारी, संगणक गुन्हे, ध्वनी ध्वनीफित विश्लेषण, सामान्य राज्य सेवा, गट-ब mpsc recruitment 2022

वैज्ञानिक अधिकारी, संगणक गुन्हे, ध्वनी ध्वनीफित विश्लेषण, सामान्य राज्य सेवा, गट-ब

महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागांतर्गत न्यायसहायक वैज्ञानिक संचालनालयाच्या आस्थापनेवरील वैज्ञानिक अधिकारी, संगणक गुन्हे, ध्वनी ध्वनीफित विश्लेषण, सामान्य राज्य सेवा, गट-ब या संवर्गातील पद भरती करीता विहित ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

mpsc recruitment 2022

अर्ज सादर करण्याचा कालावधी: दिनांक १८ एप्रिल, २०२२ रोजी १४.०० वाजल्यापासून दिनांक ०९ मे, २०२२ रोजी २३.५९ वाजेपर्यंत.

फी "mpsc recruitment 2022"

शुल्क (रुपये) : अराखीव (खुला) - रुपये ७१९/-

मागासवर्गीय / आर्थिक दुर्बल घटक / अनाथ - रुपये ४४९/-

पात्रता :- अधिकृत जाहिरात पहा 

'mpsc recruitment 2022'

वेतनश्रेणी : स्तर एस-१५ रुपये ४१,८००/- ते रुपये १,३२,३००/- अधिक नियमानुसार अनुज्ञेय भत्ते.

अर्ज सादर करण्याकरीता संकेतस्थळ :- https://mpsconline.gov.in

अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी :-  https://mpsc.gov.in/downloadFile/english/4841

 

हे देखील पहा :-  MPSC मार्फत "सहायक रासायनिक विश्लेषक" गट "ब" साठी पद भरती


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks