text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

१०वी १२वी नंतर पोलीस / आर्मी / स्काऊट मास्टर / गाईड कॅप्टन / कोस्टगार्ड भरतीपूर्व निवासी प्रशिक्षण

१०वी १२वी नंतर पोलीस / आर्मी / स्काऊट मास्टर / गाईड कॅप्टन / कोस्टगार्ड

CRPF / SRPF / ITBP / BSF / RPF / CISE / Railway Police / Jail Police / Navy Sailor 

शैक्षणिक फी भरण्यासाठी / शैक्षणिक कर्ज सुविधा (सदरचे शैक्षणिक कर्ज हे बिनव्याजी स्वरुपाचे आहे)

प्रति विद्यार्थ्यास प्रति महिना ३०००/- रु. स्टायपेंट योजना

Pre-Recruitment Residential Training  

प्रशिक्षण कालावधी- २ वर्ष उच्च प्रशिक्षित शिक्षक वर्ग
१) अनिल ए. निकाळजे Mob. No. 8888311106 कराटे प्रशिक्षक (५वा दान ब्लॅक बेल्ट)
२) अक्षय बा. साळुंखे, Mob. No. 9423320527 शारीरिक प्रशिक्षक (राष्ट्रीय पंच कबड्डी)
३) जुबेर अ. शेख Mob. No. 9975866278 (B.Sc./M.B.A.) (M.P.S.C. प्रिलियम क्वालिफाईड) 

"Pre-Recruitment Residential Training"

४) हमीद बा. मुजावर Mob. No. 9819798239 [B.Sc. / Doctorate (i.e. Diploma in Naturopathy)
५) अंकुश आर जांभळे Mob. No. 9422405079 PT / Drill & March
६) प्रल्हादराव जाधव Mob. No. 8888220112 शारीरीक चाचणी प्रशिक्षक व मार्गदर्शक सुविधा
७) फारूक गणी डांगे Mob. No. 9970181882 भोजन विभाग प्रमुख
 

वैशिष्ट्ये:-

१) २४ एकरचा भव्य प्रशिक्षण कॅम्पस परिसर 

२) सर्व सुविधायुक्त राहण्याची सोय. 

३) मुला-मुलींसाठी स्वतंत्र होस्टेलची सोय, 

४) उच्च व तज्ञ शिक्षक वर्ग 

५) निवृत्त सैन्य व पोलीस दलातले अनुभवी अधिकाऱ्यांकडून मैदानी व लेखी शिक्षणाचे मार्गदर्शन, 

६) विद्यार्थ्यांच्या दैनंदिन मैदानी प्रशिक्षणावर आधारित सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत विभागून समतोल पद्धतीच्या आहाराची (भोजन) व्यवस्था, 

७) गोळा फेक, भाला फेक, थाली फेक व सर्व ऑब्स्टॅकल्स्, जिम, लांब उडी, उंच उडी इ. प्रशिक्षण व्यवस्था. 

८) कराटे / ॲकीडो, सेल्फ डिफेन्स कमांडो ट्रेनिंग, थांगता ट्रेनिंग व रग्बी ट्रेनिंग इ. ट्रेनिंगची सुविधा. 

९) ट्रेनिंगमध्ये १६०० मी. / ४००मी. चा भव्य ट्रॅक 

१०) परेड, रॅपलींग, ड्रील, मार्च इ. चे शिक्षण, 

११) प्रशस्त लायब्ररी, लॅब व लेक्चर हॉल्स उपलब्ध. 

१२) प्रशिक्षणामध्ये सहभागी होणाऱ्या १०वी पास विद्यार्थ्यांना १२वीची परिक्षा देता येते. तसेच १२वी पास विद्याथ्र्यांना विद्यापीठाची परिक्षा देवून पदवीधारक होण्याची उपलब्ध. 

'Pre-Recruitment Residential Training'

"जे विद्यार्थी या प्रशिक्षणात विशेष प्राविण्य मिळवतील त्या विद्यार्थ्यांना स्काऊट अॅण्ड गाईडमध्ये स्काऊट मास्टर / गाईड कॅम्प्टन, डिस्ट्रीक्ट कमिशनर / DOC अशा पदावर निवड करण्यात येईल."

कार्यालय:- SG SCOUTS & GUIDES (INDIA) 

कार्यालयाचा पत्ता:- Near Nagar Parishad, Konark Pride Bldg., 5, Kesarkar Peth, Satara - 415 002. 

Cell. 8888775756

Email ID:- scoutguides436@gmail.com 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks