text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

MPSC मार्फत "सहायक रासायनिक विश्लेषक" गट "ब" साठी पद भरती mpsc recruitment 2022

 न्यायसहायक वैज्ञानिक संचालनालयाच्या आस्थापनेवरील 

सहायक रासायनिक विश्लेषक

महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागांतर्गत न्यायसहायक वैज्ञानिक संचालनालयाच्या आस्थापनेवरील सहायक रासायनिक विश्लेषक, सामान्य राज्य सेवा, गट ब या संवर्गातील पद भरती करीता विहित ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

mpsc recruitment 2022

अर्ज सादर करण्याचा कालावधी: दिनांक १८ एप्रिल, २०२२ रोजी १४.०० वाजल्यापासून दिनांक ०९ मे, २०२२ रोजी २३.५९ वाजेपर्यंत.

फी "mpsc recruitment 2022"

शुल्क (रुपये) : अराखीव (खुला) - रुपये ३९४/-

मागासवर्गीय / आर्थिक दुर्बल घटक / अनाथ - रुपये २९४/-

पात्रता :- अधिकृत जाहिरात पहा 

'mpsc recruitment 2022'

वेतनश्रेणी : स्तर एस-१५ रुपये ४१,८००/- ते रुपये १,३२,३००/- अधिक नियमानुसार अनुज्ञेय भत्ते.

अर्ज सादर करण्याकरीता संकेतस्थळ :- https://mpsconline.gov.in

अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी :-  https://mpsc.gov.in/downloadFile/english/4842

 


हे देखील पहा :- वैज्ञानिक अधिकारी, संगणक गुन्हे, ध्वनी ध्वनीफित विश्लेषण, सामान्य राज्य सेवा, गट-ब

1 टिप्पणी:

Thanks