text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

म्हाडाच्या 1204 सदनिका / गाळे विक्रीसाठी ऑनलाईन अर्ज सुरु | Mhada online form-2022


📌अधिकृत जाहिरात

📌ऑनलाईन वेबसाईट

📌माहिती पुस्तिका 

म्हाडाच्या औरंगाबाद मंडळातर्फे ९८४ घरांसाठी व २२० भूखंडांच्या विक्रीसाठी ऑनलाईन फॉर्म सुरू झाले आहेत.

Mhada online form-2022

औरंगाबाद गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ (म्हाडाचा विभागीय घटक) सर्वसामान्यांना परवडणाऱ्या सदनिकांच्या विविध योजना (प्रधानमंत्री आवास योजना, म्हाडा गृहनिर्माण योजना आणि २०% सर्व समावेशक योजना ) ( सोडत एप्रिल २०२२)

  • ऑनलाईन नोंदणीची व अर्ज करण्याची सुरुवात ऑनलाईन :- 26 एप्रिल 2022

  • ऑनलाईन अर्जासाठी नोंदणीची शेवटची तारीख :- 24 मे 2022


ऑनलाईन अर्ज भरण्यापुर्वी अर्जदारांनी माहिती पुस्तिका काळजीपूर्वक वाचावी.

 औरंगाबाद मंडळातील सदनिकांच्या विक्रीसाठी, महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास (जमिनीचे वाटप) नियम १९८१ व महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास (मिळकत व्यवस्थापन, गाळयांची विक्री, हस्तांतरण व अदलाबदल) विनियम १९८१ यामधील तरतुदी अनुसार व त्या त्या वेळी अवस्थप्रत लागू केल्या जाणाऱ्या तरतूदीच्या अधीन राहून इच्छुक अर्जदारांकडून या सदनिकांच्या विक्री करिता अर्ज मागविण्यात येत आहेत.

पात्रता :- 

Mhada online form-2022

१ अर्ज सादर करावयाच्या दिवशी अर्जदाराचे वय १८ वर्षापेक्षा कमी नसावे.

२ अर्जदार किंवा त्यांची पत्नी / पती किंवा त्यांची अज्ञान मुले यांच्या नावे मालकी तत्वावर, भाड़े खरेदी पध्दतीवर अथवा नोंदणीकृत सहकारी गृहनिर्माण संस्थेचा सदस्य म्हणून अर्ज करीत असलेल्या योजनेच्या मनपा / नपा / ग्रामपंचायत हद्दीत गाळा घर किंवा निवासी भुखंड नसावा.

ऑनलाईन अर्ज करण्याच्या पायऱ्या पाहण्यासाठी🎯 येथे क्लिक करा

३ जाहिरात प्रसिध्द झाल्याच्या दिनांकापासून महाराष्ट्रातील मागील सलग २० वर्षांच्या कालावधीतः महाराष्ट्र राज्याच्या कोणत्याही भागामध्ये अर्जदाराचे किमान १५ वर्षाचे वास्तव्य असणे आवश्यक आहे. त्यासाठी अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate) / रहिवास प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील. (केंद्र शासन कर्मचारी (CG) प्रवर्ग आरक्षण वगळून)

४ अर्जदाराचे सरासरी मासिक कौटुंबिक उत्पन्न विविध उत्पन्न गटासाठी खाली दर्शविल्याप्रमाणे असावे.

🎯 अत्यल्प उत्पन्न गट (EWS) :- रु. २५,०००/- पर्यंत

🎯 अल्प उत्पन्न गट (LIG)  रु. २५,००१/- ते रु. ५०,०००/- पर्यंत

 🎯 मध्यम उत्पन्न गट (MIG) :- ५०,००१/- ते रु. ७५,०००/- पर्यंत

🎯 उच्च उत्पन्न गट (HIG) रु. रु. ७५,००१/- पेक्षा जास्त

Mhada online form-2022

संपर्क :- 

औरंगाबाद गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ, गृहनिर्माण भवन, महावीर स्तंभाजवळ, सिबीएस रोड, औरंगाबाद- ४३१००१.

हेल्प लाईन क्रमांक :- ०२४०-२३३४०३५

भ्रमणध्वनी: ०२४०-२३३४०३५

Email:- emaurmhada@gmail.com

Website :- https://www.lottery.mhada.gov.in


अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

माहिती पुस्तिका पाहण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks