text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई येथे विविध पदांसाठी भरती BMC Recruitment 2022

 BMC Recruitment 2022 :- बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई येथे विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली असून पात्र उमेदवार ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. या साठी कोणतीही फी नाही. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०६ मे २०२२ आहे. एकूण जागा 10.


पदाचा तपशील खालील प्रमाणे :-


१) पदाचे नाव :- सल्लागार/ Consultant 

पात्रता : ०१) एम.बी.बी.एस., एम.डी (पीएसएम) ०२) राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाच्या कामांचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य.

एकूण जागा :- 3

फी :- नाही

BMC Recruitment 2022

२) पदाचे नाव :- बालरोग तज्ञ/ Pediatrician 

पात्रता : ०१) एम.बी.बी.एस., एम.डी (बालरोग) ०२) राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाच्या कामांचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य

एकूण जागा :- 4

फी :- नाही


३) पदाचे नाव :- सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक/ Public Health Manager

पात्रता : ०१) एम.बी.ए हेल्थ केअर किंवा एम.पी.एच ०२) राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाच्या कामांचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य

एकूण जागा :- 1

फी :- नाही


४) पदाचे नाव :- मानसोपचार तज्ञ/ Psychiatrist 

पात्रता :- ०१) एम.बी.बी.एस.,एम.डी (मानसोपचारतज्ञ) ०२) राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाच्या कामांचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य

एकूण जागा :- 2

फी :- नाही

BMC Recruitment 2022

नोकरी ठिकाण : मुंबई

वयोमर्यादा: कमाल ४५ वर्षे

वेतन श्रेणी: 75,000 पर्यंत

अर्ज पद्धती : ऑफलाईन.


अर्ज पाठवण्याचा पत्ता :- संयुक्त-कार्यकारी आरोग्य अधिकारी (NUHM) कार्यालय F/दक्षिण विभाग 1ल्या मजल्यावरील खोली. क्रमांक 13 दोन. बाबासाहेब रोड, परळ.

Joint-Executive Health Officer (NUHM) Office F / South Division 1st Floor Room. No. 13 two. Babasaheb Road, Parel.


अर्ज करण्याची शेवटची तारीख: 6 मे 2022


फी:- फी नाही

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks