मीरा भाईंदर महानगरपालिकेत भरती -2022
मिरा भाईंदर महानगरपालिकेत शिक्षक भरती. अधिकृत जाहिरात पदे पात्रता इत्यादी ची माहिती आज आपण पाहणार आहोत.
एकूण जागा :- 44
पदाचे नाव :- प्राथमिक शिक्षक
पात्रता :- 12वी (विज्ञान) + D.Ed किंवा B.Sc + B.Ed
जागा :- 36
वयाची अट :- 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
MBMC-requirement
पदाचे नाव :- माध्यमिक शिक्षक
पात्रता :- (i) B.Sc (ii) B.Ed
जागा :- 08
वयाची अट :- 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
फी :- नाही
नोकरी ठिकाण :- भाईंदर
अर्ज स्विकारण्याचे ठिकाण: आस्थापना विभाग, मिरा भाईंदर महानगरपालिका, मुख्य कार्यालय, तिसरा मजला, स्व. इंदिरा गांधी भवन, छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, भाईदर (प)
अधिकृत जाहिरात आणि अर्ज पाहण्यासाठी 👉 येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी 👉 येथे क्लिक करा
विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादी च्या माहितीसाठी खालील लिंक ला क्लिक करून ग्रुप जॉईन करा.
➖️➖️➖️➖️➖️⭕️➖️➖️➖️➖️➖️
*🪀 Join whatsapp:-*
https://chat.whatsapp.com/Iqshrtf1O56JAjX9txcI1C
➖️➖️➖️➖️➖️⭕️➖️➖️➖️➖️➖️
*Join Telegram Chanel :-*
टिप :- हा msg आपल्या नातेवाईकांना, मित्र, मैत्रिणींना, शेजाऱ्यांना देखील पाठवा त्यांना याचा फायदा होऊ शकतो
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Thanks