text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

पुणे महानगर पालिकेत भरती 10वी पास विध्यार्थ्यांना सुवर्ण संधी _pune mahanagar paliket bharti

पुणे महानगरपालिकेत भरती. पात्र उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्याची संधी. _pune mahanagar paliket bharti 

पदाचे नाव :- लिपिक

पात्रता :- या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना मराठी टायपिंग शब्द प्रतिमिनिट आणि इंग्रजी टायपिंग चाळीस शब्द प्रतिमिनिट इतकं आवश्यक आहे.

उमेदवारांकडे MSCIT सर्टिफिकेशन असणं आवश्यक आहे

. (अधिकृत जाहिरात पहा )

एकूण जागा :- 200

_pune mahanagar paliket bharti _

अंतिम तारीख :- 10 ऑगस्ट 2022

पुणे महानगर पालिका भरती 


पगार – 19,900/- – 63,200/- रुपये

_pune mahanagar paliket bharti_

अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी 👉 येथे क्लिक करा


ऑनलाईन अर्ज करण्यासाठी 👉 https://ibpsonline.ibps.in/pmcvpjun22/  👈 या लिंकवर क्लिक करा.


विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादी च्या माहितीसाठी खालील लिंक ला क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

➖️➖️➖️➖️➖️⭕️➖️➖️➖️➖️➖️ 

🪀 Join whatsapp:-

https://chat.whatsapp.com/Iqshrtf1O56JAjX9txcI1C

➖️➖️➖️➖️➖️⭕️➖️➖️➖️➖️➖️

🔰Join Telegram Chanel :-

https://t.me/tuzimaziaavad


टिप :- हा लेख आपल्या नातेवाईकांना, मित्र, मैत्रिणींना, शेजाऱ्यांना देखील पाठवा त्यांना याचा फायदा होऊ शकतो

कोणताही अर्ज करण्यापूर्वी कृपया अधिकृत जाहिरात बघा 🙏

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks