text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात विविध पदाची भरती | MUHS Recruitment 2022

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात 122 जागांसाठी भरती. विविध पदाची भरती होत असून त्या साठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अधिकृत लिंक खाली दिलेली आहे त्यावर क्लिक करून ऑनलाईन अर्ज करा. कोणताही अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या 🙏

MUHS Recruitment 2022

एकूण जागा :- 122

पदाचा तपशील :- 


अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी 👉 येथे क्लिक करा

पात्रता :- 

पद क्र.1: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 03/06 वर्षे अनुभव

पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण (ii) इंग्रजी लघुलिपी व टायपिंग 120/50 श.प्र.मि. तसेच मराठी लघुलिपी व टायपिंग 100/40 श.प्र.मि. (iii) 03 वर्षे अनुभव

पद क्र.3: (i) B.Com (ii) 03 वर्षे अनुभव

पद क्र.4: (i) 10वी उत्तीर्ण (ii) इंग्रजी लघुलिपी व टायपिंग 100/40 श.प्र.मि. तसेच मराठी लघुलिपी व टायपिंग 100/30 श.प्र.मि. (iii) 03 वर्षे अनुभव

पद क्र.5: 45% गुणांसह सांख्यिकी /बायोमेट्रिक्स /अर्थशास्त्र/गणिती अर्थशास्त्र/गणित पदव्युत्तर पदवी किंवा MCA 

पद क्र.6: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 03 वर्षे अनुभव

MUHS Recruitment 2022

पद क्र.7: (i) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा किंवा ITI (इलेक्ट्रिशियन/वायरमन) (ii) 03 वर्षे अनुभव

पद क्र.8: (i) 12वी उत्तीर्ण (ii) फोटोग्राफी/कमर्शियल आर्ट्स/ फाइन आर्ट्स डिप्लोमा किंवा फोटोग्राफी सिनेमेटोग्राफी कोर्स (iii) 03 वर्षे अनुभव

पद क्र.9: (i) 12वी उत्तीर्ण (ii) इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. व मराठी टायपिंग 30 श.प्र.मि.

पद क्र.10: (i) 10वी उत्तीर्ण (ii) लघुलिपी 80 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. व मराठी टायपिंग 30 श.प्र.मि.

पद क्र.11: (i) 12वी उत्तीर्ण (ii) अप्लाइड आर्ट्स किंवा फाइन आर्ट्स सह फोटोग्राफी डिप्लोमा (iii) 01 वर्ष अनुभव 

पद क्र.12: (i) 10वी उत्तीर्ण (ii) इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. व मराठी टायपिंग 30 श.प्र.मि.

पद क्र.13: (i) 12वी उत्तीर्ण (ii) ITI (इलेक्ट्रिशियन) (iii) 05 वर्षे अनुभव

पद क्र.14: (i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहनचालक परवाना (iii) 03 वर्षे अनुभव.

पद क्र.15: 10वी उत्तीर्ण.

वयाची अट: 18 ते 38 वर्षे. [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

MUHS Recruitment 2022

Fee: खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय: ₹700/-]


नोकरी ठिकाण: नाशिक 


Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 सप्टेंबर 2022 (11:59 PM)


अधिकृत वेबसाईट: पाहण्यासाठी 👉 येथे क्लिक करा


ऑनलाईन अर्ज करण्यासाठी 👉 अधिकृत लिंक https://recruitment.muhs.ac.in/rec_application_form_dashboard.aspx


विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादी च्या माहितीसाठी खालील लिंक ला क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

➖️➖️➖️➖️➖️⭕️➖️➖️➖️➖️➖️ 

🪀 Join whatsapp:-

https://chat.whatsapp.com/Iqshrtf1O56JAjX9txcI1C

➖️➖️➖️➖️➖️⭕️➖️➖️➖️➖️➖️

🔰Join Telegram Chanel :-

https://t.me/tuzimaziaavad


टिप :- हा लेख आपल्या नातेवाईकांना, मित्र, मैत्रिणींना, शेजाऱ्यांना देखील पाठवा त्यांना याचा फायदा होऊ शकतो

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks