text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

मुंबई महानगर पालिकेत भरती | BMC requirements -2022

 मुंबई महानगर पालिकेत भरती | विविध पदाची भरती होत आहे. सार्वजनिक आरोग्य खात्या अंतर्गत भरती होणार आहे. ही भरती कंत्राटी तत्वावर होणार आहे. 5 ऑगस्ट रोजी मूळ कागदपत्रे घेऊनउपस्थित राहावायचे आहे. अधिकृत जाहिरात पदे आणि पात्रता आपण खाली पाहणार आहोत.

पदे :- सल्लागार

एकूण जागा :- 3

पात्रता :- MBBS, MD

BMC requirements -2022


पदे :- बालरोग तज्ञ 

एकूण जागा :- 4

पात्रता :- MBBS, MD


अधिकृत जाहिरात आणि सर्वसाधारण अटी पाहण्यासाठी 👉 येथे क्लिक करा

नोकरी ठिकाण – मुंबई

वयोमर्यादा – 45 वर्षे

BMC requirements -2022

अर्ज शुल्क – रु. 580/-

अर्ज पद्धती – ऑफलाइन

अर्ज करण्याचा पत्ता – डिस्पॅच विभाग, टी एन मेडिकल कॉलेज आणि नायर हॉस्पिटलचा तळमजला, मुंबई-400008

BMC requirements -2022

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05 ऑगस्ट 2022

अधिकृत वेबसाईट – www.portal.mcgm.gov.in

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादी च्या माहितीसाठी खालील लिंक ला क्लिक करून ग्रुप जॉईन करा.
➖️➖️➖️➖️➖️⭕️➖️➖️➖️➖️➖️ 

🪀 Join whatsapp:-


➖️➖️➖️➖️➖️⭕️➖️➖️➖️➖️➖️

🔰Join Telegram Chanel :-



टिप :- हा लेख आपल्या नातेवाईकांना, मित्र, मैत्रिणींना, शेजाऱ्यांना देखील पाठवा त्यांना याचा फायदा होऊ शकतो

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks