text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

भारत सरकार टाकसाळ, मुंबई येथे भरती

मुंबई | भारत सरकार टाकसाळ, मुंबई येथे वैद्यकीय सल्लागार (जनरल फिजिशियन) पूर्णवेळ/ अर्धवेळ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 2 & 3 ऑगस्ट 2022 आहे.

पदाचे नाव :– वैद्यकीय सल्लागार (जनरल फिजिशियन) पूर्णवेळ / अर्धवेळ आधारावर

पद संख्या : – 02 जागा

शैक्षणिक पात्रता – MBBS Doctor (Refer PDF)

नोकरी ठिकाण – मुंबई

वयोमर्यादा – 62 वर्षे

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीचा पत्ता – इंडिया गव्हर्नमेंट मिंट, शहिद भगतसिंग रोड, फोर्ट, मुंबई – 400 001

मुलाखतीची तारीख – 2 & 3 ऑगस्ट 2022

अधिकृत वेबसाईट – igmmumbai.spmcil.com

अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी 👉 येथे क्लिक करा 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks