text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

पदवीधरांना बँकेत सुवर्ण संधी 6400+ जागासाठी भरती

बँकामध्ये 6400+ जागासाठी भरती

विविध बँकामध्ये विविध पदांसाठी भरती निघाली आहे. त्या पदासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्याचे आहेत. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक, अधिकृत जाहिरात, पदे, पात्रता इत्यादी आपण खाली पाहणार आहोत.

या भरतीमध्ये सहभागी होणाऱ्या बँका आणि पदांचा तपशील

  1. बँक ऑफ इंडिया – 535
  2. कॅनरा बँक- 2500
  3. पंजाब नॅशनल बँक- 500
  4. पंजाब आणि सिंध बँक – 253
  5. UCO बँक- 550
  6. युनियन बँक ऑफ इंडिया – 2094

पदाचे नाव :- प्रोबेशनरी ऑफिसर (PO) / मॅनेजमेंट ट्रेनी (MT)

पात्रता :- कोणत्याही शाखेतील पदवी.

अर्ज शुल्क :-
सर्वसाधारण श्रेणी आणि इतर श्रेणीसाठी अर्ज शुल्क रु.850/- आहे.
SC/ST/PWD श्रेणीसाठी अर्ज शुल्क रु. 175/- आहे.

परीक्षा:-

  • पूर्व परीक्षा: ऑक्टोबर 2022
  • मुख्य परीक्षा: नोव्हेंबर 2022

अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे 👉 क्लिक करा

IBPS PO भरतीसाठी उमेदवारांची तीन टप्प्यांत निवड केली जाईल. पहिला टप्पा- प्राथमिक परीक्षा, दुसरा टप्पा मुख्य परीक्षा आणि तिसरा टप्पा मुलाखत.

  • अर्ज पद्धती : ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 ऑगस्ट 2022
  • अधिकृत संकेतस्थळ : ibps.in
  • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादी च्या माहितीसाठी खालील लिंक ला क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

➖️➖️➖️➖️➖️⭕️➖️➖️➖️➖️➖️ 

🪀 Join whatsapp:-

https://chat.whatsapp.com/Iqshrtf1O56JAjX9txcI1C

➖️➖️➖️➖️➖️⭕️➖️➖️➖️➖️➖️

🔰Join Telegram Chanel :-

https://t.me/tuzimaziaavad


टिप :- हा लेख आपल्या नातेवाईकांना, मित्र, मैत्रिणींना, शेजाऱ्यांना देखील पाठवा त्यांना याचा फायदा होऊ शकतो


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks