text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

पोस्ट भरतीची 3री यादी जाहीर

 पोस्ट भरतीची 3री यादी जाहीर. ज्यांनी पोस्ट भरती साठी अर्ज केला होता त्यांनी आपल नाव या यादीमध्ये आहे का तपासावे. या यादी मध्ये ज्याची निवड झाली आहे त्यांनी 16 ऑगस्ट पूर्वी आपले कागदपत्रे तपासणी साठी सादर करावे.



ज्याची निवड झाली आहे त्यांना त्यांच्या मोबाईल वर तसेच ई-मेल ला पोस्टाने ई-मेल पाठवला आहे. त्या मध्ये पोस्ट ऑफिस ची माहिती दिली आहे.


ज्यांची निवड झाली त्यांच मनःपूर्वक अभिनंदन 💐


तिसरी यादी पाहण्यासाठी 👉येथे क्लिक करा

दुसरी यादी पाहण्यासाठी 👉 येथे क्लिक करा 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks