मतदान कार्ड ला आधार लिंक करा |votar ID 🔗Aadhar card
सरकार ने जसे आधार आणि पॅन कार्ड लिंक करणे अनिवार्य केले होते, तसेच आता तुम्हाला तुमचं मतदान कार्ड आणि आधार कार्ड लिंक करायचे आहे. याबद्दल महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक आयुक्तांनी अशी माहिती दिली की
votar ID 🔗Aadhar card
बोगस मतदान व मतदार ओळखण्यासाठी तसेच मतदारांची ओळख पटवण्यासाठी, मतदार यादी तील लोकांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी मतदान कार्ड व आधार कार्ड लिंक करणे खूप गरजेचे आहे.
मतदान कार्ड ला आधार कार्ड लिंक करून मिळेल.
1 ऑगस्ट पासून सर्व मतदान कार्ड ला आधार कार्ड लिंक करणे बंधनकारक केलेले आहे. एक व्यक्ती एक मतदान कार्ड असावे या साठी हे सुरु केलेले आहे. अनेकांनी एका पेक्षा जास्त ठिकाणी स्वतःची मतदान कार्ड काढली आहेत. दोन किंवा दोन पेक्षा अधिक ठिकाणी मतदान करण्यावर आळा बसेल.
"votar ID 🔗Aadhar card"
तसेच अनेक फायदे या मुळे होणार आहेत. जसे की
🎯 आपल्याकडे मतदान कार्ड नसताना आधार कार्ड द्वारे मतदान करू शकतो.
🎯मतदान करताना फसवणूक होणार नाही.
🎯प्रत्येक व्यक्तीचे एकाच ठिकाणी मतदान होईल. votar ID 🔗Aadhar card
🎯बोगस मतदान व मतदार ओळखण्यासाठी तसेच मतदारांची ओळख पटवण्यासाठी, मतदार यादी तील लोकांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी मतदान कार्ड व आधार कार्ड लिंक करणे खूप गरजेचे आहे.
विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादी च्या माहितीसाठी खालील लिंक ला क्लिक करून ग्रुप जॉईन करा.
➖️➖️➖️➖️➖️⭕️➖️➖️➖️➖️➖️
*🪀 Join whatsapp:-*
https://chat.whatsapp.com/Iqshrtf1O56JAjX9txcI1C
➖️➖️➖️➖️➖️⭕️➖️➖️➖️➖️➖️
*Join Telegram Chanel :-*
https://t.me/tuzimaziaavad
*टिप :- हा msg आपल्या नातेवाईकांना, मित्र, मैत्रिणींना, शेजाऱ्यांना देखील पाठवा त्यांना याचा फायदा होऊ शकतो*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Thanks