text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

पुणे महानगर पालिकेत भरती PMC requirements

 पुणे महानगर पालिकेत मेगा भरती. 10 वी पास विध्यार्थ्यांना सुवर्ण संधी. विविध पदाची भरती होत आहे. त्या प्रत्येक पदाची पात्रता, एकूण जागा 448 आहेत.


पदाचे नाव :- सहाय्यक विधी अधिकारी

एकूण जागा :- 4

पात्रता :-  (i) विधी शाखेची पदवी (ii) 05 वर्षे अनुभव

पुणे महानगर पालिकेत भरती PMC  requirements
पुणे महानगर पालिकेत भरती 


पदाचे नाव :- लिपिक टंकलेखक

एकूण जागा :- 200

पात्रता :- (i) 10वी उत्तीर्ण (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी 40 श.प्र.मि. (iii) MS-CIT/CCC

पुणे महानगर पालिकेत भरती PMC  requirements 

पदाचे नाव :- कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)

एकूण जागा :- 135

पात्रता :- (i) सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा (ii) 03 वर्षे अनुभव


पदाचे. नाव :- कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी)

एकूण जागा :- 05

पात्रता :-इलेक्ट्रिकल/ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग डिप्लोमा +05 वर्षे अनुभव  किंवा इलेक्ट्रिकल/ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग पदवी


पदाचे नाव :- कनिष्ठ अभियंता (वाहतूक नियोजन)

एकूण जागा :- 04

पात्रता :- (i) B.E/B.Tech (सिव्हिल)/ B. आर्किटेक्चर    (ii) M.E/M.Tech (ट्रांसपोर्टेशन/ हायवे इंजिनिअरिंग) किंवा M.प्लॅनिंग (ट्रांसपोर्टेशन/ हायवे इंजिनिअरिंग)

https://tuzimaziaavad.blogspot.com/2022/07/PMC-requirements

पदाचे नाव :- सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक 

एकूण गुण :- 100

पात्रता :-  (i) 10वी उत्तीर्ण (ii) सर्व्हेअर किंवा ओव्हरसिअर कोर्स किंवा समतुल्य 

वयाची अट: 10 ऑगस्ट 2022 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]


Fee: खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय: ₹500/-]


नोकरी ठिकाण: पुणे


Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 ऑगस्ट 2022  

https://tuzimaziaavad.blogspot.com/2022/07/PMC-requirements

परीक्षा (Online): ऑगस्ट/सप्टेंबर 2022


अधिकृत वेबसाईट 👉 पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

अधिकृत जाहिरात  👉 👉👉 पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी 👉👉👉येथे क्लिक करा



कोणताही अर्ज करण्यापूर्वी कृपया अधिकृत जाहिरात बघा 🙏


विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादी च्या माहितीसाठी खालील लिंक ला क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

➖️➖️➖️➖️➖️⭕️➖️➖️➖️➖️➖️ 


🪀 Join whatsapp:-

https://chat.whatsapp.com/Iqshrtf1O56JAjX9txcI1C


➖️➖️➖️➖️➖️⭕️➖️➖️➖️➖️➖️


🔰Join Telegram Chanel :-

https://t.me/tuzimaziaavad


टिप :- हा लेख आपल्या नातेवाईकांना, मित्र, मैत्रिणींना, शेजाऱ्यांना देखील पाठवा त्यांना याचा फायदा होऊ शकतो





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks