text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

ठाणे महानगर पालिकेत थेट भरती 2022

ठाणे महानगर पालिकेत भरती 2022

ठाणे महानगरपालिका, ठाणे (Thane Mahanagarpalika) अंतर्गत आरेखक पदाच्या एकुण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 26 जुलै 2022 आहे.

पदाचे नाव – आरेखक


पद संख्या – 03 जागा


शैक्षणिक पात्रता – 12वी पास (अधिकृत जाहिरात पहा)


नोकरी ठिकाण – ठाणे


वेतन श्रेणी – रु. 20,000/-


वयोमर्यादा –


खुल्या प्रवर्गासाठी – 38 वर्षे


राखीव प्रवर्गासाठी – 43 वर्षे


निवड प्रक्रिया – मुलाखत


मुलाखतीचा पत्ता – सार्वजनिक आरोग्य विभाग, चौथा मजला, महानगर पालिका भवन, सरसेनानी अरुणकुमार वैद्य्मार्ग, चंदनवाडी, पाचपाखडी, ठाणे


मुलाखतीची तारीख – 26 जुलै 2022


अधिकृत वेबसाईट – thanecity.gov.in


अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks