text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

विना परीक्षा मुंबईला या कंपनीत मिळेल सरकारी नोकरी SAMEER Mumbai Recruitment 2022

या कंपनीत मिळेल सरकारी नोकरी 

सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड रिसर्च मुंबई (SAMEER Mumbai Recruitment 2022) येथे काही पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 05 सप्टेंबर 2022 असणार आहे.


एकूण जागा : 05

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

SAMEER Mumbai Recruitment 2022

प्रशासकीय अधिकारी

एकूण पदे :- 2

शैक्षणिक पात्रता : या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.


हिंदी अधिकारी (Hindi Officer) –

एकूण पदे :- 1
शैक्षणिक पात्रता : 
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

SAMEER Mumbai Recruitment 2022

स्थापत्य अभियंता (Civil Engineer) –

एकूण पदे :- 1
शैक्षणिक पात्रता : या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

प्रशासकीय सहाय्यक (Administrative Assistant) –

एकूण पदे :- 1
शैक्षणिक पात्रता :
 या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.


मुलाखतीची तारीख – 05 सप्टेंबर 2022


मुलाखतीचे ठिकाण : SAMEER, I.I.T Campus, Hill Side, Powai, Mumbai – 400076.

SAMEER Mumbai Recruitment 2022

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी 👉 येथे क्लिक करा  👉 http://www.sameer.gov.in/


 अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी 👉 येथे क्लिक करा

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादी च्या माहितीसाठी खालील लिंक ला क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

➖️➖️➖️➖️➖️⭕️➖️➖️➖️➖️➖️ 

🪀 Join whatsapp:-

👇👇👇

https://chat.whatsapp.com/Iqshrtf1O56JAjX9txcI1C

➖️➖️➖️➖️➖️⭕️➖️➖️➖️➖️➖️

🔰Join Telegram Chanel :-

👇👇👇

https://t.me/tuzimaziaavad


टिप :- हा लेख आपल्या नातेवाईकांना, मित्र, मैत्रिणींना, शेजाऱ्यांना देखील पाठवा त्यांना याचा फायदा होऊ शकतो


कोणताही अर्ज करण्यापूर्वी कृपया अधिकृत जाहिरात बघा 🙏

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks