text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

पिंपरी चिंचवड महानगर पालिकेत नवीन भरती PCMC bharti 2022

 पिंपरी चिंचवड महानगर पालिकेत नवीन भरती

पिंपरी चिंचवड महानगर पालिकेत विविध पदाची भरती होणार असून. त्या साठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करावयाचे आहेत. 8 सप्टेंबर पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकता. प्रत्येक पदासाठी संगणक अहर्ता आवश्यक आहे. अधिकृत जाहिराती मध्ये प्रत्येक पदा नुसार रिक्त जागांची  माहिती दिलेली आहे.

पिंपरी चिंचवड महानगर पालिकेत भरती 


अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी खालील डाउनलोड बटन वर क्लिक करून जाहिरात पाहू शकता.



अधिकृत वेबसाईट :- 👉https://www.pcmcindia.gov.in/


पदे :- लिपिक पदाच्या एकूण 213 जागा, इतर पदे आणि जागा पाहण्यासाठी 👉अधिकृत जाहिरात पहा


पात्रता :- अधिकृत जाहिरात पहा


नोकरी ठिकाण :- पिंपरी चिंचवड


ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख :-8 सप्टेंबर 22


ऑनलाईन अर्ज करण्यासाठी 👉 येथे क्लिक करा


फी :- अनारक्षित :₹1000/- आरक्षित ₹800/-

PCMC bharti 2022

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादी च्या माहितीसाठी खालील लिंक ला क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

➖️➖️➖️➖️➖️⭕️➖️➖️➖️➖️➖️ 

🪀 Join whatsapp:-

https://chat.whatsapp.com/Iqshrtf1O56JAjX9txcI1C


➖️➖️➖️➖️➖️⭕️➖️➖️➖️➖️➖️

🔰Join Telegram Chanel :-

https://t.me/tuzimaziaavad


टिप :- हा लेख आपल्या नातेवाईकांना, मित्र, मैत्रिणींना, शेजाऱ्यांना देखील पाठवा त्यांना याचा फायदा होऊ शकतो.

कोणताही अर्ज करण्यापूर्वी कृपया अधिकृत जाहिरात बघा 🙏

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks