text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

बँक ऑफ बडोदा मध्ये भरती | Requirements for Bank of Baroda

 बँक ऑफ बडोदा मध्ये विविध जागांची भरती होणार आहे त्यासाठी अधिकृत जाहिरात प्रसारित केलेली आहे. बँक ऑफ बडोदा च्या अधिकृत वेबसाईट वर याची अधिकृत माहिती दिलेली आहे. आज आपण अधिकृत जाहिरात, अधिकृत वेबसाईट, पद, पात्रता, ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत इत्यादी पाहणार आहोत.

पदाचा तपशील खालील प्रमाणे

पदाचे नाव :- प्रोफेशनल्स /बिजनेस मॅनेजर/ AI & ML स्पेशलिस्ट

एकूण जागा :- 72 जागा

पात्रता : - (i) BE/ B.Tech/B.Sc – IT/ B.Sc(कॉम्प्युटर सायन्स)/ BCA / MCA/CA (ii) 03/04/05 वर्षे अनुभव

नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारत

फी :- General/OBC/EWS: ₹600/- [SC/ST/PWD/महिला: ₹100/-]

अर्ज पद्धती :- ऑनलाईन 

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख :- 11 ऑक्टोबर 22

अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी 👉 येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी 👉 येथे क्लिक करा 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks