DRDO मध्ये विविध पदे, १०६१ जागांसाठी भरती
नमस्कार आज आपण DRDO मधील भरती विषयी सविस्तर माहिती घेणार आहोत. DRDO म्हणजेच संरक्षण संशोधन व विकास संघटनेत १०६१ जागांसाठी भरती होणार आहे . या मध्ये विविध पदे असणार आहेत . प्रत्येक पदाला त्या पदानुरूप पात्रता आवश्यक आहे . आपण सविस्तर पदानुसार पात्रता पाहणार आहोत . आपण अर्ज करण्यापुरवी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करावयाचा आहे . ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख ७ डिसेम्बर २०२२.
पदाचा तपशील खालील प्रमाणे :-
1) पदाचे नाव :- ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसर (JTO)
पात्रता :- हिंदी / इंग्रजी पदव्यूत्तर पदवी किंवा हिंदी / इंग्रजी पदवी + हिंदी / इंग्रजी ट्रान्सलेशन डिप्लोमा / ०२ वर्ष अनुभव
जागा :- ३३
2) पदाचे नाव :-स्टेनोग्राफर ग्रेड - I (इंग्रजी टायपिंग )
पात्रता :- पदवीधर , कौशल्य चाचणी नियम डिक्टेशन १० मिनिटे @ १०० श. प्र. मि . लिप्यांतरण : संगणकावर ४० मिनिटे (इंग्रजी )
जागा :- २१५
3) पदाचे नाव :-स्टेनोग्राफर ग्रेड - I I (इंग्रजी टायपिंग)
पात्रता :- १२वी उत्तीर्ण , कौशल्य चाचणी नियम डिक्टेशन १० मिनिटे @ ८० श. प्र. मि . लिप्यांतरण : संगणकावर ५० मिनिटे (इंग्रजी)
जागा :-१२३
4) पदाचे नाव :- ऍडमिन असिस्टंट 'A ' (इंग्रजी टायपिंग)
पात्रता :- १२वी उत्तीर्ण , संगणकावर इंग्रजी टायपिंग ३५ श . प्र . मि .
जागा :-२५०
5) पदाचे नाव :- ऍडमिन असिस्टंट 'A ' (हिंदी टायपिंग)
पात्रता :- १२वी उत्तीर्ण , संगणकावर हिंदी टायपिंग ३० श . प्र . मि .
जागा :-१२
6) पदाचे नाव :- स्टोअर असिस्टंट 'A ' (इंग्रजी टायपिंग)
पात्रता :- १२वी उत्तीर्ण , संगणकावर इंग्रजी टायपिंग ३५ श . प्र . मि .
जागा :-१३४
7) पदाचे नाव :- स्टोअर असिस्टंट 'A ' (हिंदी टायपिंग)
पात्रता :- १२वी उत्तीर्ण , संगणकावर हिंदी टायपिंग ३० श . प्र . मि .
जागा :- ०४
8) पदाचे नाव :- सिक्योरिटी असिस्टंट 'A'
पात्रता :- १२वी उत्तीर्ण
जागा :-४१
9) पदाचे नाव :-व्हेईकल ऑपरेटर 'A'
पात्रता :- १०वी उत्तीर्ण, दोन किंवा तीन चाकी वाहनचालक परवाना + हलके व अवजड वाहनचालक परवाना , ०३ वर्ष अनुभव
जागा :-१४५
10) पदाचे नाव :- फायर इंजिन ड्राइवर 'A'
पात्रता :- १०वी उत्तीर्ण , दोन किंवा तीनचाकी वाहनचालक परवाना हलके व अवजड वाहनचालक परवाना
जागा :- १८
11) पदाचे नाव :- फायरमन
पात्रता :- १०वी उत्तीर्ण
जागा :- ८६
वयाची अट :- ०७ डिसेंबर २०२२ रोजी (SC /ST ०५ वर्ष सूट, OBC ०३ वर्ष सूट)
पद क्रमांक १ व २ साठी ३० वर्षापर्यत
पद क्रमांक ३ ते ११ साठी २७ वर्षापर्यत
नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारत
फी : General / OBC/ EWS:- 100/-
SC/ST/PWD/ExSM/ महिला फी नाही
अर्ज पद्धती :- ऑनलाईन
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख ७ डिसेंबर २०२२
अधिकृत वेबसाईट :- https://www.drdo.gov.in/
अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा :-
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Thanks