text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

Police भरती २०२२ अधिकृत जाहिरात प्रसिद्ध १४९५६ पदाची होणार भरती

Police भरती २०२२ अधिकृत जाहिरात प्रसिद्ध १४९५६ पदाची होणार भरती. २०२१ ची रिक्त पदे भरण्याबाबतची जाहिरात देण्यात येईल. ०१ नोव्हेंबर २०२२ च्या वर्तमानपत्रात जाहिरात देण्यात येईल. 

रिक्त असलेली पदे भरण्यासाठी ऑनलाईन अर्ज दिनांक ०३ नोव्हेंबर २०२२ ते ३० नोव्हेंबर २०२२  कालावधीत करावयाचा आहे. या बाबतची सविस्तर माहिती policerecruitment2022.mahait.org आणि www.mahapolice.gov.in या अधिकृत संकेतस्थाळावर उपलब्ध असणार आहे .

Police bharati

पदाचे नाव :- पोलीस  शिपाई

एकूण जागा :- १४९५६

अर्ज पद्धती :- ऑनलाईन 

ऑनलाईन  अर्ज करण्यासाठी :- policerecruitment2022.mahait.org

महत्वाचे मुद्दे :

  • उमेदवार एकाच घटकात एका पदासाठी एका पेक्षा जास्त अर्ज करू शकत नाही 
  • उमेदवाराने चुकीची माहिती देऊ नये तशी  माहिती दिल्यास अर्ज  रद्द होऊ शकतो 
  • पोलीस शिपाई पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवाराची प्रथम ५० गुणांची शारीरिक चाचणी होईल 
अधिकृत नोटिस पाहण्यासाठी  खालील बटन वर क्लिक करा.
विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादी च्या माहितीसाठी खालील लिंक ला क्लिक करून ग्रुप जॉईन करा.
 
➖️➖️➖️➖️➖️⭕️➖️➖️➖️➖️➖️ 

🪀 Join whatsapp:-


➖️➖️➖️➖️➖️⭕️➖️➖️➖️➖️➖️

🔰Join Telegram Chanel :-

https://t.me/tuzimaziaavad


टिप :- हा लेख आपल्या नातेवाईकांना, मित्र, मैत्रिणींना, शेजाऱ्यांना देखील पाठवा त्यांना याचा फायदा होऊ शकतो

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks