text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदाची भरती SBI Requirements-2022

State Bank of India  स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदाची भरती.बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न असणाऱ्याच स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता. State bank of India मध्ये आता होणार मोठी भरती. त्या साठी पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरायचा आहे.

प्रत्येक पदासाठी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात पूर्ण वाचून घ्या.

SBI Requirements-2022
SBI Requirements-2022
 

पदाचा तपशील खालील प्रमाणे :-

1) असिटंट मॅनेजर

एकूण जागा 13

पात्रता :- BE/ B.Tech/MCA/M.Tech/M.SC (कॉम्प्युटर सायन्स/IT/सॉफ्टवेअर/ इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन)

2वर्षाचा अनुभव

2) डेप्युटी मॅनेजर 

एकूण जागा 12

शैक्षणिक पात्रता : (i) BE/ B.Tech/MCA/M.Tech/M.SC (कॉम्प्युटर सायन्स/IT/सॉफ्टवेअर/ इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन) (ii) 04/05 वर्षे अनुभव

3) सिनियर स्पेशल एक्झिक्युटिव

एकूण जागा  05

शैक्षणिक पात्रता :(i) BE/ B.Tech/MCA/M.Tech/M.SC (कॉम्प्युटर सायन्स/IT/सॉफ्टवेअर/ इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन) (ii) 06/07 वर्षे अनुभव

अर्ज भरण्याची अंतिम तारीख :-20 सप्टेंबर 2022


 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks