text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

8वी ते पदवीधरांना बँकेत सुवर्ण संधी या बँकेत विविध पदाची भरती

दि ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड मध्ये विविध पदांची भरती होणार आहे. प्रत्येक पदाची पात्रता आणि एकूण जागा आज आपण पाहणार आहोत . त्या पदांना पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करावयाचा आहे . ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख ५ सप्टेंबर आहे . ऑनलाईन अर्ज करणायची लिंक खाली दिलेली आहे .


पदाचा तपशील खालील प्रमाणे :-

१) कनिष्ठ बँकिंग सहाय्य्क :-

एकूण जागा :- 233

पात्रता :- कोणत्याही शाखेतील पदवी + MS-CIT


2)शिपाई

एकूण जागा :- 55

पात्रता :- 8वी पास


फी :-

पद 1) साठी :- ₹944/-

पद 2) साठी :-  ₹590/-


अधिकृत वेबसाईट 👉 पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी खालील बटण वर क्लिक करा


शिपाई पदाच्या फॉर्म भरण्यासाठी https://thanedccbank.in/


कनिष्ठ बँकिंग सहाय्य्क पदाच्या फॉर्म भरण्यासाठी 👉 येथे क्लिक करा 

 

कोणताही अर्ज करण्यापूर्वी कृपया अधिकृत जाहिरात बघा 🙏


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks