text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

पिंपरी चिंचवड महानगर पालिकेत विविध पदाची भरती pcmc requirement-2022

पिंपरी चिंचवड महानगर पालिकेत गट ब आणि गट क च्या विविध पदाची भरती सुरु झाली आहे. लिपिक पदाच्या २१३ जागा सहित विविध १६ पदांची भरती होत आहे . त्या साठी पात्र असणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करावयाचा आहे. पदे आणि त्याची पात्रता तसेच अधिकृत जाहिरात आपण आज पाहणार आहोत.

pcmc requirement-2022


 एकूण पदे :- १६

एकूण जागा :- ३८६

अर्ज करण्याची पद्धत :- ऑनलाईन

pcmc requirement-2022

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख :- ०८ सप्टेंबर २०२२ सायंकाळी ६ वाजे पर्यंत 

ऑनलाईन परीक्षेचा दिनांक :- ऑक्टोबर २०२२ संभाव्य 

पद आणि पात्रता पाहण्यासाठी अधिकृत जाहिरात पहा 

अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी खालील बटन वर क्लीक करा. 


परीक्षा फी :- मागास प्रवर्गातील उमेदवारांना ८००/- रुपये . खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना १०००/- रुपये . 

pcmc requirement-2022

उमेदवार एका पेक्षा जास्त पदासाठी अर्ज करू शकतो . प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज करावा लागेल प्रत्येक अर्जाला स्वतंत्र फी असेल . 

माजी सैनिकांसाठी फी नाही. 

अधिकृत संकेत स्थळ :- www.pcmcindia.gov.in 

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी :- www.pcmcindia.gov.in या अधिकृत संकेतस्थळाचा वापर करा. 

अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी खालील बटन वर क्लीक करा. 


ऑनलाईन अर्ज भरण्यासंबंधी अडचणी असल्यास ७३५३२९३१११ या दूरध्वनी क्रमांकावर किंवा  pcmchelpdesk२०२२@gmail.com या ईमेल वर कार्यालयीन वेळेत संपर्क करा. 

परीक्षा / निवड पद्धती पाहण्यासाठी अधिकृत जाहिरात पहा. 

अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी खालील बटन वर क्लीक करा 


 

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादी च्या माहितीसाठी खालील लिंक ला क्लिक करून ग्रुप जॉईन करा.
➖️➖️➖️➖️➖️⭕️➖️➖️➖️➖️➖️

🪀 Join whatsapp:-


🔰Join Telegram Chanel :-


 कोणताही अर्ज करण्यापूर्वी कृपया अधिकृत जाहिरात बघा 🙏

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks