text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

पोलीस भरतीचे हॉल तिकीट असे डाउनलोड करा

महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल, SRPF पोलीस कॉन्स्टेबल आणि ड्राइवर पोलीस कॉन्स्टेबल पदासाठी 18331 जागांची भरती निघाली होती. त्या साठी ऑनलाईन अर्ज करावयाचे होते. त्यामध्ये 18.12लाख अर्ज प्राप्त झालेले आहेत. त्या सर्व पदांसाठी परीक्षा घेतली जाणार आहे. त्या परीक्षेचे हॉल तिकीट अधिकृत वेबसाईट वर आलेले आहे. ते हॉल तिकीट डाउनलोड करण्याच्या पायऱ्या आज आपण पाहणार आहोत.

खालील पायऱ्यांच्या मदतीने हॉल तिकीट डाउनलोड करता येईल.


🎯 स्टेप 1- सर्व प्रथम पोलिस https://policerecruitment2022.mahait.org / या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.


🎯 स्टेप 2- आता ‘यूजरनेम/ईमेल आयडी’ आणि ‘पासवर्ड’ लिंकवर जा.


🎯 स्टेप 3- लॉगिन बटणावर क्लिक करा.


🎯 स्टेप 4- महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल फिजिकल Admit Card डाउनलोड करा.


🎯 स्टेप 5- तुम्हाला हवे असल्यास तुम्ही त्याची प्रिंटआउट देखील घेऊ शकता.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks