text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

12वी पास धारकांना सुवर्ण संधी (SSC CHSL) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 4500 जागांसाठी भरती

 (SSC CHSL) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 4500 जागांसाठी भरती जाहीर. एकूण 4500 जागासाठी hi भरती होईल, या मध्ये विविध पदाची भरती होणार आहे. त्या प्रत्येक पदासाठी पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर करावयाचा आहे. त्याचा तपशील आपण पाहू.



पदाचे नाव :- कनिष्ठ विभाग लिपिक (LDC) / कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA), डेटा एंट्री ऑपरेटर (DEO), डेटा एंट्री ऑपरेटर, ग्रेड ‘A’ 

पात्रता :- 12 वी उत्तीर्ण 

एकूण जागा :- 4500

वयोमर्यादा :- 01 जानेवारी 2022 रोजी 18 ते 27 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारत

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक :- 04 जानेवारी 2023

फी :- General/OBC/EWS: ₹100/- [SC/ST/PWD:फी नाही]

अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी 👉📚📚📚📚


ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील बटण वर क्लिक करा


आम्ही ऑनलाईन अर्ज भरून देतो संपर्क :- 8286247881


अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी 👉 https://ssc.nic.in/


टीप :- फोटो 6 सप्टेंबर 2022 पूर्वीचा नसावा, तसेच फोटो खाली दिनांक स्पष्ट दिसणे आवश्यक आहे.



विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादी च्या माहितीसाठी खालील लिंक ला क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

➖️➖️➖️➖️➖️⭕️➖️➖️➖️➖️➖️ 


🪀 🅙︎🅞︎🅘︎🅝︎ 🇼 🇭 🇦 🇹 🇸 🇦 🇵 🇵  🅖︎🅡︎🅞︎🅤︎🅟︎ :-


https://chat.whatsapp.com/Iqshrtf1O56JAjX9txcI1C


➖️➖️➖️➖️➖️⭕️➖️➖️➖️➖️➖️


🅹︎🅾︎🅸︎🅽︎ 🇹 🇪 🇱 🇪 🇬 🇷 🇦 🇲 🅲︎🅷︎🅰︎🅽︎🅴︎🅻︎ :-


https://t.me/tuzimaziaavad


टिप :- हा लेख आपल्या नातेवाईकांना, मित्र, मैत्रिणींना, शेजाऱ्यांना देखील पाठवा त्यांना याचा फायदा होऊ शकतो

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks