text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

SBI भारतीय स्टेट बँकेत पुन्हा मोठी भरती 1438 जागासाठी भरती

 भारतीय स्टेट बँकेत पुन्हा मोठी भरती. यामध्ये एकूण 100+ जागांची भरती होणार आहे. या साठी कोणतीही फी आकारलेली नाही.

पदाचे नाव :- सेवानिवृत्त बँक अधिकारी/कर्मचारी

एकूण जागा :- 1438

पात्रता :- अर्जदार हे SBI चे सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी असल्याने कोणत्याही विशिष्ट शैक्षणिक पात्रतेची आवश्यकता नाही.

अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी 👉📚 येथे क्लिक करा

वयोमर्यादा :- 22 डिसेंबर 2022 रोजी 63 वर्षांपर्यंत.

नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारत

फी नाही.

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 जानेवारी 2023

अधिकृत वेबसाईट 👉 पाहण्यासाठी 📢 येथे क्लिक करा.




ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील बटण वर क्लिक करा.



विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादी च्या माहितीसाठी खालील लिंक ला क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

➖️➖️➖️➖️➖️⭕️➖️➖️➖️➖️➖️ 


🪀 🅙︎🅞︎🅘︎🅝︎ 🇼 🇭 🇦 🇹 🇸 🇦 🇵 🇵  🅖︎🅡︎🅞︎🅤︎🅟︎ :-

 

https://chat.whatsapp.com/Iqshrtf1O56JAjX9txcI1C


➖️➖️➖️➖️➖️⭕️➖️➖️➖️➖️➖️


🅹︎🅾︎🅸︎🅽︎ 🇹 🇪 🇱 🇪 🇬 🇷 🇦 🇲 🅲︎🅷︎🅰︎🅽︎🅴︎🅻︎ :-


https://t.me/tuzimaziaavad


टिप :- हा लेख आपल्या नातेवाईकांना, मित्र, मैत्रिणींना, शेजाऱ्यांना देखील पाठवा त्यांना याचा फायदा होऊ शकतो

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks