SBI भारतीय स्टेट बँकेत विविध जागासाठी पद भरती
SBI भारतीय स्टेट बँकेत विविध जागासाठी पद भरती
भारतीय स्टेट बँकेत विविध जागासाठी पद भरती निघाली आहे. त्या प्रत्येक पदासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करावा. त्यासाठी नोकरीचे ठिकाण हे मुंबई असेल. या विविध पदांसाठी एकूण 54 जागा असणार आहेत. या पद भरती संदर्भात आज आपण सविस्तर माहिती घेऊ.
🎯लवकरच 1438 जागासाठी भरती होणार आहे. त्याची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल.
1️⃣पदाचे नाव :- डेप्युटी मॅनेजर
पात्रता :- (i) B.E/ B.Tech (ii) 05 वर्षे अनुभव
एकूण जागा :- 16
वयोमर्यादा :- 35 वर्षापर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
2️⃣पदाचे नाव :- सिनियर एक्झिक्युटिव
पात्रता :- (i) B.E/ B.Tech (ii) 05 वर्षे अनुभव
एकूण जागा :- 17
वयोमर्यादा :- 35 वर्षापर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
3️⃣पदाचे नाव :- एक्झिक्युटिव
पात्रता :- (i) B.E/ B.Tech (ii) 02 वर्षे अनुभव
एकूण जागा :- 02
वयोमर्यादा :- 32 वर्षापर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
4️⃣पदाचे नाव :- सिनियर स्पेशल एक्झिक्युटिव
पात्रता :- (i) B.E/ B.Tech (ii) 07 वर्षे अनुभव
एकूण जागा :- 01
वयोमर्यादा :- 35 वर्षापर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
5️⃣पदाचे नाव :- डाटा प्रोटेक्शन ऑफिसर
पात्रता :- (i) पदवीधर (ii) 10 वर्षे अनुभव
एकूण जागा :- 01
वयोमर्यादा :- 40 ते 55वर्ष [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
6️⃣पदाचे नाव :- असिस्टंट डाटा प्रोटेक्शन ऑफिसर
पात्रता :- (i) पदवीधर (ii) 10 वर्षे अनुभव
एकूण जागा :- 01
वयोमर्यादा :- 35 ते 45 वर्ष [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
7️⃣पदाचे नाव :- सेक्टर क्रेडिट स्पेशलिस्ट
पात्रता :- (i) CA / MBA (फायनान्स) / फायनान्स कंट्रोल/ मॅनेजमेंट स्टडीज मध्ये पदव्युत्तर पदवी/ PGDM (Finance) किंवा समतुल्य (ii) 05/ 08 वर्षे अनुभव
एकूण जागा :- 16
वयोमर्यादा :- 25 ते 35वर्ष [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील बटन📚 वर क्लिक करा
फी :- General/OBC/EWS: ₹750/- [SC/ST/PWD:फी नाही]
अर्ज करण्याची अंतिम तारीख :- 29 डिसेंबर 2022
अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी 👇
विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादी च्या माहितीसाठी खालील लिंक ला क्लिक करून ग्रुप जॉईन करा.
➖️➖️➖️➖️➖️⭕️➖️➖️➖️➖️➖️
🪀 🅙︎🅞︎🅘︎🅝︎ 🇼 🇭 🇦 🇹 🇸 🇦 🇵 🇵 🅖︎🅡︎🅞︎🅤︎🅟
➖️➖️➖️➖️➖️⭕️➖️➖️➖️➖️➖️
🅹︎🅾︎🅸︎🅽︎ 🇹 🇪 🇱 🇪 🇬 🇷 🇦 🇲 🅲︎🅷︎🅰︎🅽︎🅴︎🅻︎ :-
टिप :- हा लेख आपल्या नातेवाईकांना, मित्र, मैत्रिणींना, शेजाऱ्यांना देखील पाठवा त्यांना याचा फायदा होऊ शकतो
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Thanks