text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

TMC टाटा स्मारक केंद्र मध्ये विविध पदाची भरती जाहीर .

TMC टाटा स्मारक केंद्र मध्ये विविध पदाची भरती जाहीर . या मध्ये एकूण ४०५ जागांची भरती होणार आहे . या पदांसाठी ऑनलाईन  पद्धतीने अर्ज करावयाचे आहेत. यामध्ये SC / ST /PWD /ExSM /महिला याना फी नाही . त्या प्रत्येक पदाची माहिती आज आपण पाहूया .



१) पदाचे नाव :-  निम्न श्रेणी लिपिक 

जागा :- १८

शैक्षणिक पात्रता :- पदवीधर , MS - CIT , ०१ वर्ष अनुभव 

वयाची अट :- २७ वर्षापर्यंत (SC / ST ०५ वर्ष सूट , OBC ०३ वर्ष सूट )

 

२) पदाचे नाव :-  अटेंडंट  

जागा :- २०

शैक्षणिक पात्रता :- SSC , ०१ वर्ष अनुभव 

वयाची अट :- २५ वर्षापर्यंत (SC / ST ०५ वर्ष सूट , OBC ०३ वर्ष सूट )

 

३) पदाचे नाव :-  ट्रेंड हेल्पर  

जागा :- ७०

शैक्षणिक पात्रता :- SSC , ०१ वर्ष अनुभव 

वयाची अट :- २५ वर्षापर्यंत (SC / ST ०५ वर्ष सूट , OBC ०३ वर्ष सूट )


४) पदाचे नाव :-  नर्स 'A'

जागा :- २१२

शैक्षणिक पात्रता :- GNM + ऑन्कोलॉजी नर्सिंग डिप्लोमा + ५० खाटांच्या रुग्णालयात ०१ वर्ष अनुभव किंवा B.Sc नर्सिंग + ५० खाटांच्या रुग्णालयात ०१ वर्ष अनुभव 

वयाची अट :- ३० वर्षापर्यंत (SC / ST ०५ वर्ष सूट , OBC ०३ वर्ष सूट )


५) पदाचे नाव :-  नर्स 'B'

जागा :- ३०

शैक्षणिक पात्रता :- GNM + ऑन्कोलॉजी नर्सिंग डिप्लोमा + १०० खाटांच्या रुग्णालयात ०६ वर्ष अनुभव किंवा B.Sc नर्सिंग + १०० खाटांच्या रुग्णालयात ०६ वर्ष अनुभव 

वयाची अट :- ३५ वर्षापर्यंत (SC / ST ०५ वर्ष सूट , OBC ०३ वर्ष सूट )

 

६) पदाचे नाव :-  नर्स 'C '

जागा :- ५५

शैक्षणिक पात्रता :- GNM + ऑन्कोलॉजी नर्सिंग डिप्लोमा + १०० खाटांच्या रुग्णालयात १२ वर्ष अनुभव किंवा B.Sc नर्सिंग + १०० खाटांच्या रुग्णालयात १२ वर्ष अनुभव 

वयाची अट :- ४० वर्षापर्यंत (SC / ST ०५ वर्ष सूट , OBC ०३ वर्ष सूट )

 नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारत 

फी :- General / OBC :- ३००/- SC / ST /PWD /ExSM /महिला याना फी नाही

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख १० जानेवारी २०२३

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे क्लीक करा 


 

 अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लीक करा 


 

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 


 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks