text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� जॉब ची माहिती या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

महाराष्ट्र पोलीस भरती साठी मुदतवाढ

 महाराष्ट्र पोलीस भरती साठी मुदतवाढ

महाराष्ट्र पोलीस भरती साठी 30 नोव्हेंबर 2022 अंतिम तारीख होती. परंतु ऑनलाईन अर्ज करत असताना येणाऱ्या अनेक अडचणी चा विचार करून या ऑनलाईन अर्ज करण्याच्या काल मर्यादेत मुदतवाढ केलेली आहे.


ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 डिसेंबर 2022 आहे.


पोलीस भरतीच्या अधिक माहितीसाठी 👈👉 येथे क्लिक करा.


मुदतवाढीचा अधिकृत GR पाहण्यासाठी 👉येथे क्लिक करा 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks