text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

महाराष्ट्र पोलीस भरती सुरु _ ऑनलाईन अर्ज भरून मिळेल

महाराष्ट्र पोलीस भरतीला मुहूर्त मिळाला . पोलीस तारीख जाहीर झाली . हि भरती महाराष्ट्रातील जिल्ह्यानुसार आहे . या मध्ये विविध पदांसाठी १८३३१ जागांसाठी भरती होईल. त्या भरतीची सविस्तर माहिती आज आपण पाहणार आहोत . खालील विविध पदांसाठी पात्र आणि इच्छुक असणाऱ्या उमेदवारांना या साठी ऑनलाईन अर्ज करावयाचा आहे . ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ३० नोव्हेंबर २०२२ आहे . आपल्याला ऑनलाईन अर्ज भरून पाहिजे असेल तर ८२८६२४७८८१ या नंबर कॉल किंवा व्हाट्सअँप करा . संपूर्ण महाराष्ट्रातील उमेदवारांचे फॉर्म भरून मिळतील. 


  • पदाचे नाव :- पोलीस शिपाई

पद संख्या :-१४९५६

पात्रता :- इयत्ता १२वी उत्तीर्ण  

वयाची अट :- १८ ते २८ वर्ष ३० नोव्हेंबर २०२२ रोजी ( मागास प्रवर्ग : ०५ वर्ष सूट)

 

  • पदाचे नाव :- चालक पोलीस शिपाई चालक

पद संख्या :-२१७४

पात्रता :- इयत्ता १२वी उत्तीर्ण, हलके वाहन चालक परवाना (LMV-TR) 

वयाची अट :- १९ ते २८ वर्ष ३० नोव्हेंबर २०२२ रोजी ( मागास प्रवर्ग : ०५ वर्ष सूट)

 

  • पदाचे नाव :- राज्य राखीव पोलीस बल सशस्त्र पोलीस शिपाई (SRPF)

पद संख्या :- १२०१

पात्रता :- इयत्ता १२वी उत्तीर्ण 

वयाची अट :- १८ ते २५ वर्ष ३० नोव्हेंबर २०२२ रोजी ( मागास प्रवर्ग : ०५ वर्ष सूट) 

 

शारीरिक चाचणी :- अधिकृत जाहिरात पहा 

नोकरी ठिकाण :- संपूर्ण महाराष्ट्र 

अर्ज पद्धती :- ऑनलाईन 

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक :- ३० नोव्हेंबर २०२२   15 डिसेंबर 2022 मुदतवाढ झाली 

फी :- खुला प्रवर्ग ४५०/-

मागास प्रवर्ग ३५०/-

अधिकृत वेबसाईट 👉 https://www.mahapolice.gov.in/


उमेदवारांना सामान्य सूचना पाहण्यासाठी येथे क्लिक करा


अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा


ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा



प्रत्येक जिल्ह्यानुसार ऑनलाईन जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा



आपल्याला ऑनलाईन अर्ज भरून पाहिजे असेल तर ८२८६२४७८८१ या नंबर कॉल किंवा व्हाट्सअँप करा . संपूर्ण महाराष्ट्रातील उमेदवारांचे फॉर्म भरून मिळतील. 


विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादी च्या माहितीसाठी खालील लिंक ला क्लिक करून ग्रुप जॉईन करा.

➖️➖️➖️➖️➖️⭕️➖️➖️➖️➖️➖️ 


🪀 Join whatsapp:-


https://chat.whatsapp.com/Iqshrtf1O56JAjX9txcI1C


➖️➖️➖️➖️➖️⭕️➖️➖️➖️➖️➖️


🔰Join Telegram Chanel :-


https://t.me/tuzimaziaavad


टिप :- हा लेख आपल्या नातेवाईकांना, मित्र, मैत्रिणींना, शेजाऱ्यांना देखील पाठवा त्यांना याचा फायदा होऊ शकतो

 कोणताही अर्ज करण्यापूर्वी कृपया अधिकृत जाहिरात बघा 🙏

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks