text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

विना परीक्षा BMC बृहन्मुंबई महानगरपालिकेत 910 जागासाठी भरती

 BMC मध्ये 910 जागासाठी भरती

(BMC) बृहन्मुंबई महानगरपालिकेत ‘अग्निशामक’ पदाच्या 910 जागांसाठी भरती होत आहे त्याची अधिक माहिती आज आपण पाहणार आहोत. एकूण जागा 910 असतील. पदाचे नाव अग्निशमक नोकरीचे ठिकाण मुंबई.

पात्रता :- 50% गुणांसह कला/विज्ञान/ वाणिज्य शाखेतील 12वी उत्तीर्ण किंवा 10वी उत्तीर्ण + भारतीय सेनेत 15 वर्षे सेवा.

फी :- खुला प्रवर्ग: ₹944/- [मागासवर्गीय/आदुख/अनाथ: ₹590/-]

भरतीसाठी हजर रहावयाचे ठिकाण: लोकनेते गोपीनाथ मुंडे शक्ती मैदान (भावदेवी मैदान) JBCN शाळेच्या बाजूला विनी गार्डन सोसायटी समोर,मंडपेश्वर, दहिसर (पश्चिम) मुंबई- 400103

वयाची अट: 31 डिसेंबर 2022 रोजी 20 ते 27 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

भरतीसाठी हजर रहावयाची तारीख: 13 जानेवारी ते 04 फेब्रुवारी 2023


अधिकृत वेबसाईट: https://portal.mcgm.gov.in/irj/portal/anonymous


अधिकृत जाहिरात आणि अर्ज 📘📚



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks