text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

कृषी विभागात नवीन भरती Thane_Krushi_Vibhag_Bharati_2023

कृषी विभागात नवीन भरती 

कृषी विभाग ठाणे अंतर्गतहोणाऱ्या भरतीची जाहिरात आलेली आहे . त्या मध्ये असणाऱ्या पदांना पात्र उमेदवारांना विहित वेळेत ऑनलाईन अर्ज सादर करावयाचे आहेत . त्याच भरतीची संपूर्ण माहिती आज आपण पाहणार आहोत . एकूण ७९ रिक्त जागा आहेत . त्यासाठी हि सरकारी नोकरीची भरती होणार आहे. 




पदाचे नाव :-  कृषी पर्यवेक्षक ( Agricultural Supervisor)

एकूण जागा :- ७९

पात्रता :- maharashtra महाराष्ट्र शासनाच्या कृषी आयुक्तालयाच्या अधिनस्त कार्यालयात कृषी सहायक (गट - क) या पदावर दिनांक  जानेवारी २०२३ रोजी किमान ५ वर्षाहून कमी नसेल इतकी नियमित सेवा केलेली व्यक्ती . 

परीक्षा फी :- ६५०/- रुपये 

पगार :- ३५४००/- रुपये ते ११२४००/-

नोकरी ठिकाण :- ठाणे , महाराष्ट्र 

अधिकृत वेबसाईट :- www.krishi.maharashtra.gov.in

अर्ज पद्धती :- ऑनलाईन 

अर्ज करण्याची अंतिम तारीख :- २८ जानेवारी २०२३

अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी खालील बटन वर क्लीक करा 

 

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील  लिंक चा वापर करा 

www.krishi.maharashtra.gov.in

आम्ही देखील आपल्याला ऑनलाईन अर्ज भरून देऊ शकतो . संपर्क ८२८६२४७८८१ विलास जाधव  

 परीक्षेचा अभ्यासक्रम :- सदर परीक्षेसाठीचा अभ्यासक्रम शासन अधिसूचना कृषी व पदमु विभाग  दिनांक २८ नोव्हेंबर २०१८ अन्वेय विहित करण्यात आल्यानुसार राहील. 

विभागीय परीक्षेसाठी २ पेपर असतील ;- 

  1. सामान्य विषय (पेपर १) 
  2. कृषी विभागाचे विषय (पेपर २)

प्रत्येक पेपरसाठी वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी स्वरूपाचे १०० प्रश्न आणि ९० मिनिटाचा कालावधी असेल १०० प्रश्न १०० गुणांसाठी असतील . 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks