text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

(CRPF) केंद्रीय राखीव पोलीस दलात 1458 जागांसाठी भरती CRPF_require_1458_vacancy

 (CRPF) केंद्रीय राखीव पोलीस दलात 1458 जागांसाठी भरती

केंद्रीय राखीव पोलीस दलात भरती होत आहे. त्या साठी अधिकृत जाहिरात निघालेली आहे. त्या जाहिराती नुसार पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करावयाचे आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख २५ जानेवारी आहे. फी हि General /OBC/EWS साठी १००/- आहे , अन्य SC /ST/ExSM/महिलांना फी नाही . या CRPF च्या भरतीची अधिकृत जाहिरात खाली पाहू शकता . ऑनलाईन अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अधिकृत जाहिरात काळजी पूर्वक वाचावी . आणि त्यानंतर च आपला फॉर्म भरावा . 

पदाचे नाव :- असिस्टंट सब इन्स्पेकटर  (स्टेनोग्राफर)

एकूण जागा :- १४३

शैक्षणिक पात्रता  :- 12वी उत्तीर्ण , कौशल्य चाचणी नियमडिक्टेशन १० मिनिटे @ ८०. WPM, लिप्यतरन संगणकार ५० मिनिटे (इंग्रजी) किंवा ६५ मिनिटे (हिंदी). 


 
पदाचे नाव :- हेड कॉन्स्टेबल (मिनिस्टिरियल)

एकूण जागा :- १३१५

शैक्षणिक पात्रता :- १२वी उत्तीर्ण , संगणकावर इंग्रजी टायपिंग ३५ WPM किंवा हिंदी टायपिंग ३० WPM 

वयाची अट :- २५ जानेवारी २०२३ रोजी १८ ते २५ वर्ष , (SC /ST  ०५ वर्ष सूट , OBC ३ वर्ष सूट )

नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारत 

फी General /OBC/EWS साठी १००/- आहे , अन्य SC /ST/ExSM/महिलांना फी नाही .

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ जानेवारी २०२३

परीक्षा (CBT):- २२-२८ फेब्रुवारी २०२३

अधिकृत वेबसाईट :- https://crpf.gov.in/

अधीकृत जाहिरात :-

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी :-

 

 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks