text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

पोलीस भरतीचे हॉल तिकीट डाउनलोड करण्याच्या विविध पद्धती police_Bharti_hal_ticket_link

 महाराष्ट्र राज्य पोलीस भरतीचे हॉल तिकीट मिळवण्याचे मार्ग आज आपण पाहणार आहोत. आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने आपले हॉल तिकीट डाउनलोड करता येते. त्या वेगवेगळ्या पद्धतीसाठी लागणाऱ्या अधिकृत वेबसाईट खाली दिल्या आहेत. प्रत्येक पायरी आज आपण पाहू.


पहिली पद्धत


1) प्रथम खालील लिंक open करून घ्या.

Link (लिंक) 👉https://policerecruitment2022.mahait.org/Forms/Home.aspx


2) वरील लिंक मध्ये यूजरनेम / E-mail ID, पासवर्ड नोंद करून login करा.


3) login केल्यावर खालीलप्रमाणे दिसेल. त्यातील "Print Physical Hall ticket" वर क्लिक करून हॉल तिकीट ची प्रिंट काढा.

 

दुसरी पद्धत

1) खालील लिंक open करून घ्या.

Link (लिंक) 👉https://policerecruitment2022.mahait.org/Forms/FrmHallTicket_Home.aspx


2) वरील लिंक ओपन झाल्यावर त्यामध्ये तुमचा अर्ज क्रमांक आणि जन्मदिनांक सलग लिहा.

उदा. खालील फोटो पहा.


येथे आपल्याला आपले हॉल तिकीट मिळेल.

टीप :- वरील दोन्ही लिंक अधिकृत आहेत.

आम्ही मोफत हॉल तिकीट काढून देतो

अधिक माहितीसाठी 👉





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks