text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

पोस्ट भरतीचा फॉर्म भरण्यासाठी नवीन लिंक जाहीर

 पोस्ट भरतीचा फॉर्म भरण्यासाठी नवीन लिंक जाहीर , पोस्ट ऑफिस मध्ये विविध पदाची जाहिरात निघाली आहे . आणि आज त्याच्या अंतिम दिनांक आहे. त्या साथी ऑनलाईन फॉर्म भरताना काल पासूनच अनेक अडचणी येत आहेत .  अचानक शेवटच्या दिवशी अनेक जन एकाच site  वर फॉर्म भरत असल्यामुळे site  योग्य प्रकारे चालत नाही आणि म्हणूनच नवीन लिंक जाहीर केलेली आहे. दोन्ही लिंक चालू आहेत .

या नवीन लिंक च्या आधारे आपण आपल्या मोबाइल मध्ये देखील फॉर्म भरू शकता . ती  लिंक खालील प्रमाणे आहे . परंतु सध्या दोन्ही लिंक सावकाश चालू आहेत . एकाच वेळी अनेक ठिकाणी चालू असल्यामुळे ही समस्या येत असावी .

नवीन लिंक :-  https://indiapostgdsonline.cept.gov.in/

जुनी लिंक :- https://indiapostgdsonline.gov.in/ 


Post भरतीच्या अधिक माहितीसाठी



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks