भारतीय स्टेट बँकेत विविध पदाची 1031 जागासाठी भरती | फी नाही
भारतीय स्टेट बँकेत मोठी भरती होत आहे. त्यासाठी पात्रता खाली दिलेली आहे. पात्र उमेदवारांनी 30 एप्रिल पर्यंत ऑनलाईन अर्ज करावयाचा आहे. या मध्ये 1031 जागांची भरती होईल. या भरतीत विविध पदे आहेत. या भरतीची संपूर्ण माहिती आज आपण पाहू.
पदाचे नाव व तपशील खालील प्रमाणे
1) पदाचे नाव :- चॅनल मॅनेजर फॅसिलिटेटर – ॲनिटाईम चॅनेल (CMF-AC)
सेवानिवृत्तीच्या वेळी ग्रेड / स्केल :- 1. SBI/e-ABS चे पुरस्कार कर्मचारी
2. SBI अधिकारी स्केल I, II, III आणि IV, / e-ABS/ इतर PSB
एकूण पदे :- 821
2) पदाचे नाव :- चॅनल मॅनेजर सुपरवाइजर – ॲनिटाईम चॅनेल (CMS-AC)
सेवानिवृत्तीच्या वेळी ग्रेड / स्केल :-SBI अधिकारी स्केल II, III आणि IV, / e-ABS/ इतर पाब
एकूण जागा :- 172
3) पदाचे नाव :- सपोर्ट ऑफिसर- ॲनिटाईम चॅनेल (SO-AC)
सेवानिवृत्तीच्या वेळी ग्रेड / स्केल :- SBI अधिकारी स्केल II, III and IV/ e-ABS
एकूण जागा :- 38
वयाची अट :- 01 एप्रिल 2023 रोजी 60 ते 63 वर्ष
फी :- फी नाही
ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख :- 30 एप्रिल 2023
अधिकृत वेबसाइट :- https://sbi.co.in/
अधिकृत जाहिरात :- कोणताही फॉर्मभरण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक बघा आणि वाचा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी:- येथे क्लिक कर
⧫ ऑनलाईन अर्ज भरून मिळेल (ऑफिस ला येण्याची गरज नाही) ⧫
संपर्क :- सागर 8108499622 & 9623386042 / विलास 8286247881
मुंबई उच्च न्यायालयात नवीन भरती | अंतिम तारीख 25 एप्रिल 2023
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Thanks