text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

मुंबई उच्च न्यायालयात नवीन भरती

मुंबई उच्च न्यायालयात नवीन भरती जाहीर . ह्या भरती मध्ये एकूण 15जागांची भरती केली जाणार आहे . या साठी पात्र असणाऱ्या उमेदवारानी ऑनलाइन अर्ज करावयाचा आहे . ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 एप्रिल 2023 आहे . प्रतेक ऑनलाइन फॉर्म भरताना अधिकृत जाहिरात काळजी पूर्वक वाचा . खाली सविस्तर माहिती पाहू . 


 

पदाचे नाव :- कौटुंबिक न्यायालय न्यायाधीश

एकूण जागा :- 15 

पात्रता :- (i) विधी पदव्युत्तर पदवी किंवा सामाजिक शास्त्रात पदव्युत्तर पदवी + विधी पदवी (ii) 07 वर्ष अनुभव

फी :- खुला प्रवर्ग 1000/- (मागासवर्गीय 500/-) 

खालील ठिकाणी सर्व प्रकारचे ऑनलाईन फॉर्म भरून मिळतील🙏

तुकाराम उर्फ राजेश बढे
जनसंपर्क कार्यलय
स्वयंभू गणेश मंदिरा शेजारी येवले चहाच्या पाठीमागे गवळीनगर,राजमाता जिजाऊ उड्डाणपुलाजवळ PMT चौक भोसरी पुणे 39.

 ऑफिस संपर्क

9822108006 / 7030126161

वयोमार्याद :- 62 वर्षापर्यंत 

नोकरी ठिकाण :- महाराष्ट्र 

अधिकृत वेबसाइट :- https://bombayhighcourt.nic.in/index.php

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी:- 


⧫ ऑनलाईन अर्ज भरून मिळेल (ऑफिस ला येण्याची गरज नाही) ⧫ 

संपर्क :- सागर 8108499622 & 9623386042 / विलास 8286247881

ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक :- 25 एप्रिल 2023  

अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी


पॅन कार्ड धारकांना महत्वाची बातमी | अंतिम तारीख 30 जून 2023 


 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks