text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

पॅन कार्ड धारकांना महत्वाची बातमी

 पॅन कार्ड धारकांना पुन्हा एक संजीवनी , CBDT ने पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्यासाठी 2 वर्षा पासून सांगत आहे. परंतु अजूनही अनेकांनी पॅन कार्ड ला आधार कार्ड लिंक केलेले नाही. त्यांच्या साठी 31 मार्च 2023 ही अंतिम तारीख देण्यात आली होती. परंतु कालच (28 मार्च रोजी ) या अंतिम तारखे मध्ये बदल करून त्याची मुदत वाढ ही 30 जून पर्यंत केलेली आहे.

आता तरी नागरिकांनी जागृत होऊन आपले पॅन कार्ड आधार कार्ड ला लिंक आहे का ते तपासा. नसेल लिंक तर खालील नंबर ला संपर्क करून लिंक करून घ्या.

लिंक करण्यासाठी खालील नंबर ला संपर्क करू शकता . 

संपर्क :- सागर 8108499622 & 9623386042 / विलास 8286247881


अगदी मोफत पॅन कार्ड ला आधार कार्ड लिंक आहे का तपासा ?


लिंक केले नाही तर हे होतील तोटे  

 

मुंबई उच्च न्यायालयात 160 जागांसाठी नवीन भरती 7 वी पास धारकणा संधी

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks