text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

ठाणे महानगर पालिके मार्फत नवीन भरती |

ठाणे महानगर पालिके मार्फत नवीन भरती जाहीर . या मध्ये एकूण 24 जागा भरल्या जातील. ठाणे महानगर पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय वराजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या अस्थापनेवरील अटेंडट सवर्गातील रिक्त पदाची जाहिरात सहा महिन्याच्या कालावधी साठी प्रसिद्ध करण्यात येत आहे . त्या साठी कोणतीही फी नाही . त्याची संपूर्ण माहिती आज आपण पाहणार आहोत . 

पदाचे नाव :- परिचर (अटेंडट)


एकूण जागा :- 24 

शैक्षणिक पात्रता :- 10 वी पास , डिसेक्शन हॉलमध्ये / पोस्टमार्टम संबंधी 3 वर्ष अनुभव , MS-CIT / CCC किंवा समतुल्य 

वयाची अट :- 38 वर्षापर्यंत (मागासवर्गीय :- 05 वर्ष सूट)

नोकरी ठिकाण :- ठाणे 

मुंबई उच्च न्यायालयात 160 जागांसाठी 7 वी पास धारकणा संधी | अंतिम तारीख 7 एप्रिल 2023 

पॅन कार्ड धारकांना महत्वाची बातमी | अंतिम तारीख 30 जून 2023 

फी नाही 

थेट मुलाखत :- 12 एप्रिल 2023 (11:00 am)

मुलाखतीचे ठिकाण :- कै . अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी सभागृह , तिसरा मजला , प्रशासकीय भवन , सरसेनानी जनरल अरुण कुमार वैद्य मार्ग चंदनवाडी ,पाच पाखंडी ठाणे 

अधिकृत जाहिरात :-


अधिकृत वेबसाइट :- https://thanecity.gov.in

⧫ सर्व प्रकारचे ऑनलाईन अर्ज भरून मिळतील (ऑफिस ला येण्याची गरज नाही) ⧫ 

संपर्क :- सागर 8108499622 & 9623386042 / विलास 8286247881


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks