मुंबई उच्च न्यायालयात 160 जागांसाठी नवीन भरती | 7 वी पास धारकणा संधी
उच्च न्यायालय मुंबई,मुख्यालय मुंबईच्या आस्थापनेवर खालील विविध पदे भरती होणार आहे . त्याची सविस्तर माहिती आज आपण पाहणार आहोत . त्या पदासाठी पात्र उमेदवाराणी ऑनलाइन अर्ज करावयाचा आहे . चाचणी आणि मुलाखती साठी उमेदवारास स्वखर्चाने हजर राहावे लागेल . उमेदवार हा किमान 7 वी पास आवश्यक आहे . ऑनलाइन फी 25 रुपये असेल .
पदाचे नाव :- शिपाई / हमाल
एकूण पदे :- 160
पात्रता:- 7 वी पास
वयाची अट :- 24 मार्च 2023 रोजी 18 ते 38 वर्ष (मागासवर्गीय:- 05 वर्ष सूट)
⧫ ऑनलाईन अर्ज भरून मिळेल (ऑफिस ला येण्याची गरज नाही) ⧫
संपर्क :- सागर 8108499622 & 9623386042 / विलास 8286247881
नोकरी ठिकाण :- मुंबई
फी :- 25 रुपये
BMC बृहन्मुंबई महानगर पालिकेत नवीन भरती अंतिम तारीख 31 मार्च 2023
पुणे महानगर पालिकेत नवीन भरती | अंतिम तारीख 28 मार्च 2023
ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख :- 07 एप्रिल 2023
अधिकृत वेबसाइट :- https://bombayhighcourt.nic.in/
चरित्र (वर्तणूक) प्रमाणपत्र :-
अधिकृत जाहिरात :-ऑनलाइन अर्ज करण्यासाठी :- https://bhc.gov.in/bhcpeonrecruitment2023/home.php
खालील ठिकाणी सर्व प्रकारचे ऑनलाईन फॉर्म भरून मिळतील🙏
जनसंपर्क कार्यलय
स्वयंभू गणेश मंदिरा शेजारी येवले चहाच्या पाठीमागे गवळीनगर,राजमाता जिजाऊ उड्डाणपुलाजवळ PMT चौक भोसरी पुणे 39.
ऑफिस संपर्क
9822108006 / 7030126161
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Thanks