text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

महाराष्ट्र कृषी विभागात विविध पदांची भरती

 कृषी विभागात विविध पदाची भरती निघाली आहे. या भरतीत पात्र असणाऱ्या उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करावयाचा आहे. 20एप्रिल 2023 पूर्वी ऑनलाईन अर्ज करावयाचा आहे. या भरतीची संपूर्ण माहिती आज आपण पाहणार आहोत. अर्ज भरण्यापूर्वी प्रत्येक विभागाची स्वतंत्र जाहिरात काळजीपूर्वक वाचून बघा.

क्रमांक

विभाग

पद संख्या

वरिष्ट लिपिक

सहाय्यक अधीक्षक

1

औरंगाबाद (छत्रपती संभाजी नगर)

11

4

2

पुणे

13

5

3

ठाणे

18

8

4

नाशिक

12

6

5

कोल्हापूर

14

4

6

नागपूर

14

10

7

अमरावती

9

10

8

लातूर

14

6

 


पदाचे नाव :- वरिष्ठ लिपिक 

पात्रता :- कोणत्याही शाखेतील पदवीधर 

एकूण जागा :- 105

पदाचे नाव :- सहायक अधीक्षक 

पात्रता :- (i) किमान द्वितीय श्रेणीतील पदवी (विधी शाखेची पदवी धारण करणाऱ्यास प्राधान्य)  (ii) 03 वर्षे अनुभव

एकूण जागा :- 53



वयाची अट :- 31 मार्च 2023 रोजी 18 ते 40 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

खालील ठिकाणी सर्व प्रकारचे ऑनलाईन फॉर्म भरून मिळतील🙏

तुकाराम उर्फ राजेश बढे
जनसंपर्क कार्यलय
स्वयंभू गणेश मंदिरा शेजारी येवले चहाच्या पाठीमागे गवळीनगर,राजमाता जिजाऊ उड्डाणपुलाजवळ PMT चौक भोसरी पुणे 39.

 ऑफिस संपर्क

9822108006 / 7030126161

 

नोकरी ठिकाण :- संपूर्ण महाराष्ट्र

फी :- अमागास: ₹720/- [मागासवर्गीय/आदुघ/दिव्यांग/अनाथ/माजी सैनिक: ₹650/-]

अधिकृत वेबसाईट :-


अधिकृत जाहिरात :-

⧫ ऑनलाईन अर्ज भरून मिळेल (ऑफिस ला येण्याची गरज नाही) ⧫ 

संपर्क :- सागर 8108499622 & 9623386042 / विलास 8286247881

 

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी :- येथे क्लिक करा 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks