स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांची भरती | SSC-req-2023
स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांची भरती होत आहे . त्या मध्ये पात्र उमेदवारानी ऑनलाइन अर्ज करावयाचा आहे . त्या प्रत्येक पदाची पात्रता खाली सविस्तर पाहणार आहोत . ही सरकारी नोकरी असेल . संपूर्ण माहिती पाहणीसाठी अधिकृत वेबसाइट किंवा अधिकृत जाहिरात काळजी पूर्वक वाचा . तसेच कोणाला ऑनलाइन फॉर्म भरून पाहिजे तर ऑनलाइन फॉर्म भरून दिला जाईल . त्यासाठी खाली संपर्क दिल आहे . एकूण किती जागा भरल्याजातील याची माहिती अजून दिलेली नाही .
या भरतीची सविस्तर माहिती खालील प्रमाणे :-
पदाची नावे :-
1 असिस्टंट ऑडिट ऑफिसर
2 असिस्टंट अकाउंट्स ऑफिसर
3 असिस्टंट सेक्शन ऑफिसर
4 असिस्टंट/असिस्टंट सेक्शन ऑफिसर
5 आयकर निरीक्षक
6 इस्पेक्टर
7 असिस्टंट एनफोर्समेंट ऑफिसर
8 सब इंस्पेक्टर
9 एक्झिक्युटिव असिस्टंट
10 रिसर्च असिस्टंट
11 डिविजनल अकाउंटेंट
12 कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी
13 ऑडिटर
14 अकाउंटेंट
15 अकाउंटेंट /ज्युनियर अकाउंटेंट
16 पोस्टल असिस्टंट / सॉर्टिंग असिस्टंट
17 वरिष्ठ सचिवालय सहाय्यक / उच्च श्रेणी लिपिक
18 वरिष्ठ प्रशासकीय सहाय्यक
19 कर सहाय्यक
20 सब-इंस्पेक्टर
पात्रता :-
कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी :- पदवी व 12 वीत गणिता मध्ये किमान 60%गुण किंवा सांख्यिकीसह कोणत्याही विषयात पदवी
अन्य पदे :- कोणत्याही शाखेतील पदवी
वयाची अट :- 01 ऑगस्ट 2023 रोजी (SC/ST 05 वर्ष सूट OBC 03 वर्ष सूट)
- पद क्रमांक 1 ते 7 आणि 9 ते 11 :- 18 ते 30 वर्ष
- पद क्रमांक 8 :- 20 ते 30 वर्ष
- पद क्रमांक 12 :- 18 ते 32 वर्ष
- पद क्रमांक 13 ते 20 :- 18 ते 27 वर्ष
नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारत
खालील ठिकाणी सर्व प्रकारचे ऑनलाईन फॉर्म भरून मिळतील🙏
जनसंपर्क कार्यलय
स्वयंभू गणेश मंदिरा शेजारी येवले चहाच्या पाठीमागे गवळीनगर,राजमाता जिजाऊ उड्डाणपुलाजवळ PMT चौक भोसरी पुणे 39.
ऑफिस संपर्क
9822108006 / 7030126161
फी :- General / OBC :- 100/- (SC/ST/PWD/ExSM/ महिला फी नाही)
ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक :- 3 मे 2023
अधिकृत वेबसाइट :-
आधिकृत जाहिरात :-
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी :-
⧫ ऑनलाईन अर्ज भरून मिळेल (ऑफिस ला येण्याची गरज नाही) ⧫
संपर्क :- सागर 8108499622 & 9623386042 / विलास 8286247881
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Thanks