text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

वन विभागात मेगा भरती . एकूण 2417 पदांची भरती

महाराष्ट्र वन विभागात मेगा भरती . एकूण 2417 पदांची भरती केली जात आहे. त्या मध्ये विविध पदे आहेत. त्या पदाना पात्र असणाऱ्या उमेदवाराणा ऑनलाइन अर्ज करावयाचा आहे. ऑनलाइन अर्ज करण्याचा कालावधी हा 30 जून 2023 पर्यन्त आहे. त्या पूर्वी योग्य त्या वेबसाइट वरुण ऑनलाइन अर्ज करावयाचा आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक खाली दिलेली आहे. आज आपण या भरतीची सविस्तर माहिती पाहूया . 

पदाचा तपशील खालील प्रमाणे :-

पद क्रमांक

पदाचे नाव

जागा

1

वनरक्षक (गट क)

2138

2

लेखापाल (गट क)

129

3

सर्वेक्षक (गट क)

86

4

लघुलेखक (उच्चश्रेणी) (गट ब)

13

5

लघुलेखक (निम्नश्रेणी) (गट ब)

23

6

कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (गट ब)

8

7

वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक (गट क)

5

8

कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक (गट क)

15

 

एकूण जागा :- 2417  


पात्रता :-

पद क्र.1: 12वी (विज्ञान/गणित/भूगोल/अर्थशास्त्र) उत्तीर्ण  किंवा अनुसूचित जमाती प्रवर्ग – 10वी उत्तीर्ण पद क्र.2: पदवीधर

पद क्र.3: (i) 12वी उत्तीर्ण   (ii) सर्वेक्षक प्रशिक्षण पाठ्यक्रम प्रमाणपत्र 

पद क्र.4: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) लघुलेखन 120 श.प्र.मि.   (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. 

पद क्र.5: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) लघुलेखन 100 श.प्र.मि.   (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.

पद क्र.6: सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा (स्थापत्य अभियांत्रिकी पदविका)

पद क्र.7: गणित, अर्थशास्त्र, वाणिज्य, कृषी, किंवा सांख्यिकी पदव्युत्तर पदवी किंवा द्वितीय श्रेणीतील पदवी

पद क्र.8: गणित, अर्थशास्त्र, वाणिज्य, कृषी, किंवा सांख्यिकी पदवी

⧫ ऑनलाईन अर्ज भरून मिळेल (ऑफिस ला येण्याची गरज नाही) ⧫ 

संपर्क :- सागर 9623386042 / विलास 8286247881

 

 

वयाची अट: 30 जून 2023 रोजी, [मागासवर्गीय/अनाथ/आ.दु.घ: 05 वर्षे सूट]

पद क्र.1: 18 ते 27 वर्षे
पद क्र.2: 21 ते 40 वर्षे
पद क्र.3: 18 ते 40 वर्षे
पद क्र.4 ते 8: 18 ते 40 वर्षे
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

Fee: खुला प्रवर्ग: ₹1000/-  [राखीव प्रवर्ग/आ.दु.घ.: ₹900/-, माजी सैनिक: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 जून 2023

 ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइट

जाहिरात

येथे क्लिक करा

येथे क्लिक करा 

 

  खालील ठिकाणी सर्व प्रकारचे ऑनलाईन फॉर्म भरून मिळतील🙏

तुकाराम उर्फ राजेश बढे
जनसंपर्क कार्यलय
स्वयंभू गणेश मंदिरा शेजारी येवले चहाच्या पाठीमागे गवळीनगर,राजमाता जिजाऊ उड्डाणपुलाजवळ PMT चौक भोसरी पुणे 39.

 ऑफिस संपर्क

9822108006 / 7030126161

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks