text

विविध रोजगार, जॉब, सरकारी नोकरीच्या जागा, सरकारी योजना इत्यादीची माहिती आपल्याला आपल्या वेबसाईट वर मिळेल. .
�� तुझी माझी आवड या वेबसाईट मध्ये आपले स्वागत आहे. ��

IBPS मार्फत 8600+ जागांसाठी भरती

 IBPS मार्फत 8600+ जागांसाठी भरती होत आहे . या मध्ये विविध पदांची भरती केली जात आहे . त्या पदाना पात्र असणाऱ्या उमेदवारानी ऑनलाइन अर्ज करावयाचा आहे . याच भरतीची संपूर्ण माहिती आज आपण पाहणार आहोत. 

पदाचा तपशील खालील प्रमाणे :-

पद क्रमांक

पदाचे नाव

पद संख्या

1

ऑफिस असिस्टंट (मल्टीपर्पज)

5538

2

ऑफिसर स्केल-I (असिस्टंट मॅनेजर)

2485

3

ऑफिसर स्केल-II (कृषी अधिकारी)

60

4

ऑफिसर स्केल-II (मार्केटिंग ऑफिसर)

3

5

ऑफिसर स्केल-II (ट्रेझरी मॅनेजर)

8

6

ऑफिसर स्केल-II (लॉ)

24

7

ऑफिसर स्केल-II (CA)

21

8

ऑफिसर स्केल-II (IT)

67

9

ऑफिसर स्केल-II (जनरल बँकिंग ऑफिसर)

332

10

ऑफिसर स्केल-III (सिनियर मॅनेजर)

73

 

पात्रता :-

पद क्र. 1 :- कोणत्याही शाखेतील पदवी 

पद क्र. 2 :- कोणत्याही शाखेतील पदवी 

पद क्र. 3 :- (i) 50% गुणांसह कृषी/बागकाम/डेअरी/पशुसंवर्धन/वनसंवर्धन/पशुवैधकीय विज्ञान/ कृषी अभियांत्रिकी (ii) 02 वर्ष अनुभव 

पद क्र. 4 :- (i)MBA  (मार्केटिंग) (ii) 1 वर्ष अनुभव 

पद क्र. 5 :- (i)CA/MBA(फायनान्स) (ii) 1 वर्ष अनुभव 

पद क्र. 6 :- (i) 50% गुणांसह विधी पदवी (ii) 2 वर्ष अनुभव 

पद क्र. 7 :- (i)CA (ii) 1 वर्ष अनुभव 

पद क्र. 8 :- (i)50% गुणांसह एलेक्ट्रॉनिक्स/ कम्युनिकेशन/ संगणक विज्ञान/ आयटी पदवी (ii) 1 वर्ष अनुभव 

पद क्र. 9 :- (i)50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 2  वर्ष अनुभव 

पद क्र. 10 :- (i)50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 5 वर्ष अनुभव 

  खालील ठिकाणी सर्व प्रकारचे ऑनलाईन फॉर्म भरून मिळतील🙏

तुकाराम उर्फ राजेश बढे
जनसंपर्क कार्यलय
स्वयंभू गणेश मंदिरा शेजारी येवले चहाच्या पाठीमागे गवळीनगर,राजमाता जिजाऊ उड्डाणपुलाजवळ PMT चौक भोसरी पुणे 39.

 ऑफिस संपर्क

9822108006 / 7030126161

वयाची अट :- 01 जून 2023 रोजी (SC/ST 5 वर्ष सूट , OBC 3 वर्ष सूट)

पद क्र. 1 :- 18 ते 28 वर्ष

पद क्र. 2 :- 18 ते 30 वर्ष

पद क्र. 3 ते 9 :- 21 ते 32 वर्ष

पद क्र. 10 :- 21 ते 40 वर्ष 

नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारत 

फी :- General /OBC 850/- (SC/ST/PWD/ExSM 175/-)

online ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 21 जून 2023 

परीक्षा :- 1) पूर्व परीक्षा :- ऑगस्ट 2023

2) एकल / मुख्य परीक्षा :- सप्टेंबर 2023 

संपूर्ण माहिती :-

अधिकृत वेबसाइट

जाहिरात

येथे क्लिक करा

येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी :-

पद क्रमांक

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी

पद क्र. 1

येथे क्लिक करा

पद क्र. 2

येथे क्लिक करा

पद क्र. 3 ते 10

येथे क्लिक करा


⧫ ऑनलाईन अर्ज भरून मिळेल (ऑफिस ला येण्याची गरज नाही) ⧫ 

संपर्क :- सागर 9623386042 / विलास 8286247881

 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Thanks