वनविभागातील लेखापाल (गट क) पदे सारलसेवेने भरावयाची आहेत . त्यासाठी पात्रता धारक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीने स्वीकारले जातील . ऑनलाइन अर्ज करणेचा कालावधी 10 जून ते 30 जून 2023 आहे. या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे. ऑनलाइन अर्ज करणसाठी खालील संपर्क करू शकता . या भरतीची सविस्तर माहिती आज आपण खाली पाहणार आहोत.
पदाचे नाव :- लेखापाल
एकूण जागा : 129
वेतन :- 29200 ते 92300 अधिक महागाई भत्ता व इतर भत्ते
शैक्षणिक पात्रता :- उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा त्यास मराठी लिहिता वाचता बोलता येणे आवश्यक
खालील ठिकाणी सर्व प्रकारचे ऑनलाईन फॉर्म भरून मिळतील🙏
जनसंपर्क कार्यलय
स्वयंभू गणेश मंदिरा शेजारी येवले चहाच्या पाठीमागे गवळीनगर,राजमाता जिजाऊ उड्डाणपुलाजवळ PMT चौक भोसरी पुणे 39.
ऑफिस संपर्क
9822108006 / 7030126161
वयोमार्याद :- अमागास घटक 21 ते 40
मागासवर्गीय 21 ते 45
परीक्षा फी :- अमागास 1000/- मागासवर्गीय /अनाथ 900/- माझी सैनिक 0/-
अधिकृत वेबसाइट :- www.mahaforest.gov.in
online अर्ज करण्यासाठी :- www.mahaforest.gov.in
अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक :- 30 जून 2023
⧫ ऑनलाईन अर्ज भरून मिळेल (ऑफिस ला येण्याची गरज नाही) ⧫
संपर्क :- सागर 9623386042 / विलास 8286247881
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Thanks