भारतीय डाक विभागात 12828 जागांसाठी मुदतवाढ
भारतीय
डाक विभागात 12828 जागांसाठी भरती जाहीर झालेली आहे . त्यासाठी ची सविस्तर
माहिती आज आपण पाहणार आहोत . या मध्ये कोणतीही परीक्षा होणार नाही . ssc
(10 वीच्या ) गुणांवरून निवड केली जाईल . या भरतीचे ऑनलाइन फॉर्म भरून
मिळतील. या भारती साठी ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 23 जून 2023 आहे .
भरतीची सविस्तर माहिती
पदाचे नाव |
एकूण संख्या |
पात्रता |
वयाची अट |
फी |
GDS ब्रांच पोस्ट मास्टर BPM |
12828 |
10वी उत्तीर्ण , मूलभूत संगणक प्रशिक्षण |
11 जून 2023 रोजी 18 ते 40 वर्ष (SC/ST 05 वर्ष सूट , OBC 03 वर्ष सूट) |
General/OBC/EWS : 100/-, (SC/ST/PWD/महिला : फी नाही) |
GDS असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर ABPM |
ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख :- 16 जून ते 23 जून 2023
अर्ज संपादित Edit करण्याची अंतिम तारीख :- 24 ते 26 जून 2023
खालील ठिकाणी सर्व प्रकारचे ऑनलाईन फॉर्म भरून मिळतील🙏
जनसंपर्क कार्यलय
स्वयंभू गणेश मंदिरा शेजारी येवले चहाच्या पाठीमागे गवळीनगर,राजमाता जिजाऊ उड्डाणपुलाजवळ PMT चौक भोसरी पुणे 39.
ऑफिस संपर्क
9822108006 / 7030126161
⧫ ऑनलाईन अर्ज भरून मिळेल (ऑफिस ला येण्याची गरज नाही) ⧫
संपर्क :- सागर 9623386042 / विलास 8286247881
ऑनलाइन अर्ज |
अधिकृत जाहिरात |
अधिकृत वेबसाईट |
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
Thanks